एक्स्प्लोर

JOb Majha : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज 

JOb Majha : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती निघाली आहे. देशभरात ही भरती होत आहे.

JOb Majha : बँकिंग क्षेत्रात नोकरी करून इच्छिनाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती निघाली आहे. देशभरात ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 


सेंट्रल बँक ऑफ इंडिया

पोस्ट - इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) स्केल II

शैक्षणिक पात्रता - कम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 21

वयोमर्यादा- 21 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022

तपशील - centralbankofindia.co.in 


पोस्ट - रिस्क मॅनेजर

शैक्षणिक पात्रता - B.Sc(सांख्यिकी) किंवा MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग), १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 18

वयोमर्यादा- 20 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022

तपशील - centralbankofindia.co.in 


पोस्ट - टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 15

वयोमर्यादा- 26 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022

तपशील - centralbankofindia.co.in 


पोस्ट - इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) स्केल - III

शैक्षणिक पात्रता - कम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT), ६ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 11

वयोमर्यादा- 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022

तपशील - centralbankofindia.co.in 


पोस्ट - डेटा इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT), ५ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 09

वयोमर्यादा- 26 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17  ऑक्टोबर 2022

तपशील - centralbankofindia.co.in 


पोस्ट - फायनॅन्शियल ऍनालिस्ट

शैक्षणिक पात्रता - CA किंवा MBA (फायनॅन्स), ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 08

वयोमर्यादा- 20 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022

तपशील - centralbankofindia.co.in


पोस्ट - क्रेडिट ऑफिसर (स्केल III)

शैक्षणिक पात्रता - CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स), ४ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 06

वयोमर्यादा - 26 ते 34 वर्ष

आणखीनही विविध पदांसाठी भरती आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022 

तपशील - centralbankofindia.co.in

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळणार नोकरी
बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळणार नोकरी
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: 'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Team India Schedule : 9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Embed widget