Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांच्या 596 जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
पोस्ट : ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा : 440
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aai.aero
पोस्ट : ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा : 84
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aai.aero
पोस्ट : ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा : 62
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aai.aero
पोस्ट : ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर)
शैक्षणिक पात्रता : आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा : 10
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aai.aero
https://missionmpsc.com/aai-recruitment-2023/
नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन
पोस्ट : ऍनालिस्ट - बी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 67
वयोमर्यादा : 56 वर्षांपर्यंत
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-lll, Old JNU Gampus New Delhi – 110067
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ntro.gov.in
https://missionmpsc.com/ntro-recruitment-2023/
महत्वाच्या बातम्या