Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्र पुणे आणि मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी अंबरनाथ येथे विविध पदांसाठी भरती
Job Majha : बॅंकेत नोकरी करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्र पुणे आणि मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी अंबरनाथ येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 551 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्र पुणे
पोस्ट : जनरलिस्ट ऑफिसर II
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 400
वयोमर्यादा : 25 ते 45 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.bankofmaharashtra.in
पोस्ट : जनरलिस्ट ऑफिसर III
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 100
वयोमर्यादा : 25 ते 45 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.bankofmaharashtra.in
पोस्ट : फॉरेक्स / ट्रेझरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 25
वयोमर्यादा : 25 ते 45 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.bankofmaharashtra.in
पोस्ट : मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट
शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 25 ते 45 वर्ष
नोकरीचं ठिकाण : पुणे
आणखीनही विविध पदांसाठी जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.bankofmaharashtra.in
मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी, अंबरनाथ
पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस (Non- ITI, Ex- ITI)
शैक्षणिक पात्रता : Non- ITI साठी १०वी उत्तीर्ण, Ex- ITI साठी 10 वी पास, ITI उत्तीर्ण
एकूण जागा : 99 (यात Non-ITI साठी ५२ जागा आहेत. Ex- ITI साठी 47 जागा आहेत)
नोकरीचं ठिकाण : अंबरनाथ
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra- 421 502
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2022
तपशील : www.avnl.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये engagement of 58th batch of Trade Apprentice (mpf) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)