एक्स्प्लोर

Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध 800 पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज

Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध 800 पदांसाठी भरती सुरू आहे. 11 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध 800 पदांसाठी भरती सुरू आहे. 11 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करायचे आहेत. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

विविध पदांच्या 800 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट : फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 50

वयोमर्यादा : 29 वर्षांपर्यंत

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in 

 पोस्ट  : फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 15

वयोमर्यादा : 29 वर्षांपर्यंत

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in 

पोस्ट :  फिल्ड इंजिनिअर (IT)
शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअर/IT विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 15

वयोमर्यादा  : 29 वर्षांपर्यंत

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in

 पोस्ट : फिल्ड सुपरवायजर (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 480

वयोमर्यादा :  29 वर्षांपर्यंत

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in 

पोस्ट : फिल्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 240

वयोमर्यादा : 29 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in  

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget