एक्स्प्लोर
नोकरीच्या शोधात आहात? समाज कल्याण आयुक्तालयामध्ये काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
सध्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.

Job Majha
Source : Job Majha
मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे
गृहपाल (महिला)
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा एम.एस.सी.आय.टी
- एकूण जागा - 92
- वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट : sjsa.maharashtra.gov.in/en
गृहपाल (सर्वसाधारण)
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा एम.एस.सी.आय.टी
- एकूण जागा - 61
- वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट : sjsa.maharashtra.gov.in/en
समाज कल्याण निरीक्षक
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किंवा एम.एस.सी.आय.टी
- एकूण जागा - 39
- वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट : sjsa.maharashtra.gov.in/en
उच्चश्रेणी लघुलेखक
- शैक्षणिक पात्रता : S.S.Cउत्तीर्ण, लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण
- एकूण जागा - 10
- वयोमर्यादा : 18 ते कमाल 43 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट : sjsa.maharashtra.gov.in/en
कोकण रेल्वे
स्टेशन मास्टर
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
- एकूण जागा - 10
- वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
टेक्निशियन III (Mechanical)
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
- एकूण जागा - 20
- वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
असिस्टंट लोको पायलट
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
- एकूण जागा - 15
- वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
पॉइंट्स मन
- शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
- एकूण जागा - 60
- वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
हे ही वाचा :
मोठी बातमी! लवकरच सुरु होणार फ्लिपकार्ट Big Billion Days 2024 सेल; 1 लाखांहून अधिक लोकांना मिळणार नोकऱ्या
आणखी वाचा
Advertisement
Advertisement