एक्स्प्लोर

Job Majha : पुणे महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज

Job Majha : कोल इंडिया लिमिटेड (CIL), पुणे महानगरपालिका या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती

  Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

कोल इंडिया लिमिटेड (CIL)

पोस्ट - व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

  • शैक्षणिक पात्रता - MBA/PG डिप्लोमा/PG पदवी/M.Tech असणे आवश्यक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून, भारतातील योग्य वैधानिक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि 2 वर्षांचा नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रम असावा.
  • एकूण जागा - 481 (यात पर्सनल अँड एचआर साठी 138, पर्यावरण 68, मटेरियल्स मॅनेजमेंटसाठी 115, मार्केटिंग अँड सेल्ससाठी 17, कम्युनिटी डेव्हलेपमेंटसाठी 79, लीगलसाठी 54, पब्लिक रिलेशन्ससाठी 6, कंपनी सेक्रेटरीसाठी 4 जागा आहेत. )
  • संपू्र्ण देशभरात ही भरती होत आहे.
  • वयोमर्यादा - 30 वर्ष
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑगस्ट 2022
  • तपशील - www.coalindia.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career with CIL यावर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. संंबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पुणे महानगरपालिका

  • पोस्ट - समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता - समुपदेशक पदासाठी पदवीधर, मास्टर ऑफ सोशल वर्कची पदवी (MSW), तीन वर्षांचा अनुभव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc., DMLT, तीन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 12 (यात समुपदेशक पदासाठी 11 जागा आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी 1 जागा आहे.)
  • वयोमर्यादा - 18  ते 38  वर्ष
  • नोकरीचं ठिकाण - पुणे
  • मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • मुलाखतीचा पत्ता - छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे-  411005 
  • मुलाखतीची तारीख - 26 जुलै 2022
  • तपशील - www.pmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर सेवा भरतीवर क्लिक करा. आरोग्य विभागातली जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई

  • पोस्ट - अधिकारी (विपणन)
  • शैक्षणिक पात्रता - नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.
  • एकूण जागा - 18
  • वयोमर्यादा - 34 वर्षांपर्यंत
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022
  • तपशील - www.rcfltd.com  (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the Post of Officer (Marketing) – E1 Grade या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मिरा भाईंदर महानगरपालिका

  • पोस्ट - शिक्षक (प्राथमिक, माध्यमिक)
  • शैक्षणिक पात्रता - प्राथमिकसाठी बारावी विज्ञान आणि D.Ed. किंवा B.Sc. आणि B.Ed. आणि माध्यमिकसाठी B.Sc. आणि B.Ed.
  • एकूण जागा - 44
  • नोकरीचं ठिकाण - भाईंदर
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प.).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022
  • तपशील - www.mbmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन माहितीमध्ये सेमी इंग्रजी माध्यम, ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक उपलब्ध करून घेणेबाबत. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget