Job Majha : केंद्रीय लोकसेवा आयोग, कोचीन शिपयार्ड येथे भरती सुरू; असा करा अर्ज
Job Majha : कोचीन शिपयार्ड लि., केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2022, भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे भरती सुरू असून इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. कोचीन शिपयार्ड येथे नोकरीच्या संधी आहेत.
कोचीन शिपयार्ड लि.
एकूण जागा : 261
पहिली पोस्ट – सिनियर शिप ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन) 16
शैक्षणिक पात्रता –
- 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
- दोन वर्षे अनुभव
एकूण जागा – 16
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022
तपशील - www.cochinshipyard.com
दुसरी पोस्ट - ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता –
- 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
- चार वर्षे अनुभव
- एकूण जागा – 04
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022
- तपशील - www.cochinshipyard.com
तिसरी पोस्ट - फिटर (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) 16
शैक्षणिक पात्रता -
- दहावी उत्तीर्ण
- ITI इलेक्ट्रिशियन
- पाच वर्षे अनुभव
एकूण जागा – 16
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022
तपशील - www.cochinshipyard.com
अर्ज पद्धती : ऑनलाईन
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2022
एकूण जागा : 50 जागा
पहिली पोस्ट - असिस्टंट प्रोफेसर (लॉ)
शैक्षणिक पात्रता –
- 55% गुणांसह LLM
- NET
एकूण जागा – 08
वयोमर्यादा - 35 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2022
तपशील - upsc.gov.in
अर्ज पद्धती : ऑनलाईन
दुसरी पोस्ट - असिस्टंट डायरेक्टर (बँकिंग)
शैक्षणिक पात्रता –
- A/CMA/CS/CFA किंवा मॅनेजमेंट (फायनान्स) PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स)
- 01 वर्ष अनुभव
एकूण जागा – 09
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2022
तपशील - upsc.gov.in
तिसरी पोस्ट - असिस्टंट डायरेक्टर (कॉस्ट)
शैक्षणिक पात्रता –
- हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी
- अध्यापनातील पदवी
- तीन वर्षे अनुभव
एकूण जागा – 22
वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2022
तपशील - upsc.gov.in
भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड
एकूण जागा – 65
पोस्ट - चौकीदार, ट्रेड्समन मेट, वॉशरमन, सफाईवाली
- शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
- एकूण जागा – अनुक्रमे 11, 08, 12, 27
- वयाची अट : 18 ते 25 वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, Military Hospital, Jalandhar Cantt. Pin- 144005
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022
तपशील - indianarmy.nic.in/Site/FormTemplete/frmTempSimple.aspx