एक्स्प्लोर

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,  राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; अर्ज कसा करणार, जाणून घ्या

Job Majha : नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यवतमाळ

  • पोस्ट – अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
  • शैक्षणिक पात्रता – ITI पास
  • एकूण जागा – 47
  • नोकरीचं ठिकाण – यवतमाळ
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2022
  •  तपशील -  www.mahadiscom.in 

 राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली

  • पोस्ट – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष आरोग्य सेवक
  • शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी 12 वी पास आणि GNM कोर्स, लॅब टेक्निशियन पदासाठी B.Sc.सह DMLT, पुरुष आरोग्य सेवक पदासाठी 12वी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
  • एकूण जागा – 33
  • नोकरीचं ठिकाण – हिंगोली
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 6 जुलै 2022
  • तपशील - hingoli.nic.in   (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका 

  • पोस्ट – शिक्षक (शिकाऊ उमेदवार)
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ B.Ed.
  • एकूण जागा – 25
  • नोकरीचं ठिकाण – सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जुलै 2022
  • तपशील - smkc.gov.in 

 बँक ऑफ बडोदा

  • पोस्ट – वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी/ CFA/ ICWA/CMA
  • एकूण जागा – 15
  • नोकरीचं ठिकाण – मुंबई
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022
  • तपशील -  www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities वर क्लिक करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget