एक्स्प्लोर

Job Majha : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, CDAC येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज

Job Majha : सहाय्यक प्राध्यापक, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजर या पदांसाठी अर्ज करत असाल तर अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

कर्मचारी राज्य विमा महामंडळ  (ESIC)

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता - MD/ MS/ DNB
एकूण जागा - 491
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद- 121002, हरियाणा
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2022
तपशील - www.esic.nic.in 

CDAC

विविध पदांच्या 650 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता - B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D

एकूण जागा - 50

वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022

तपशील - www.cdac.in 

पोस्ट - प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा ६०% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., चार वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 400

वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022

तपशील - www.cdac.in 

पोस्ट - प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर

शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., 9 ते 15 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 50

वयोमर्यादा - 56 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022

तपशील - www.cdac.in 

पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड

शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., 3 ते 7 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 150

वयोमर्यादा - 56 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022

तपशील - www.cdac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Current Job Opportunities यावर क्लिक करा. C-DAC Invites online applications for various contractual positions at all levels for Centres/locations across India. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

संबंधित बातम्या

Job Majha : सेंट बँक होम फायनान्स, डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारतीय टपाल विभागात भरती सुरू, असा करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget