एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारतीय टपाल विभागात भरती सुरू, असा करा अर्ज

भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारतीय टपाल विभाग, कर्मचारी राज्य विमा महामंडळ या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

भारतीय विमानतळ प्राधिकरण

पोस्ट - कनिष्ठ अधिकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

  • शैक्षणिक पात्रता - B.Sc. (भौतिकशास्त्र आणि गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी
  • एकूण जागा - 400
  • वयोमर्यादा - 27 वर्षांपर्यंत
  • संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जुलै 2022
  • तपशील - www.aai.aero 

भारतीय टपाल विभाग

  • पोस्ट - स्टाफ कार ड्रायव्हर
  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
  • एकूण जागा - 24
  • वयोमर्यादा - 56 वर्षाहून अधिक नको
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - सिनियर मॅनेजर (जेएजी), मेल मोटर सर्व्हिस, क्र. 37, ग्रीम्स रोड, चेन्नई-  600006
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
  • तपशील - indiapost.gov.in 

ESIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ)

एकूण 491 जागांसाठी भरती निघाली आहे.

  • पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक हवेत
  • शैक्षणिक पात्रता - MD/ MS/ DNB
  • एकूण जागा - 491
  • वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16 (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ), फरिदाबाद- 121002  हरियाणा
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2022
  • तपशील - www.esic.nic.in 

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ

  • पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, आवासी, सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता - MBBS
  • एकूण जागा - 38
  • नोकरीचं ठिकाण - यवतमाळ
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधिष्ठाता कार्यालय, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जुलै 2022
  • तपशील - www.vngmcytl.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy/ recruiter मध्य़े तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बँक ऑफ बडोदा

  • पोस्ट – वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी/ CFA/ ICWA/CMA
  • एकूण जागा – 15
  • नोकरीचं ठिकाण – मुंबई
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022
  • तपशील - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities वर क्लिक करा. Recruitment of Chartered Accountant Specialist Officers on Regular basis यावर क्लिक करा. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | ABP Majha
Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण कोणाचा? Supreme Court मध्ये 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी, Thackeray गटाचं भवितव्य ठरणार?
Pune Land Deal: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', Deputy CM Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget