एक्स्प्लोर

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत बंपर भरती, आजच करा अर्ज

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
विविध पदांच्या 330 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ९ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 73
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022
तपशील - www.mahagenco.in 

पोस्ट - अतिरिक्त कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, सात वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 154
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022
तपशील - www.mahagenco.in 

पोस्ट - उपकार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 103
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ ऑक्टोबर २०२२
तपशील - www.mahagenco.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 09/2022 या लिंकमधली जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

IOCL
56 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - इंजिनिअरिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 26

पोस्ट - टेक्निकल अटेंडंट
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा - 30
वयोमर्यादा - 18 ते 26 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
तपशील - www.iocl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Click here for Latest Job Opening यावर क्लिक करा. Recruitment of Non-executives in Pipelines Division यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई (TIFR)
पोस्ट - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी B.E./B.Tech, प्रशासकीय सहाय्यक पदासाठी पदवीधर, सुरक्षारक्षकसाठी दहावी उत्तीर्ण
एकूण जागा - 5
वयोमर्यादा - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी ३६ वर्ष, प्रशासकीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक पदासाठी २८ वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - एक ऑक्टोबर 2022
तपशील - www.tifr.res.in  ( या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. follow us मध्ये tifr mumbai वर क्लिक करा. all notices वर क्लिक करा. career openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget