एक्स्प्लोर

Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी, आजच करा अर्ज

रयत शिक्षण संस्था, सातारा, सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा आणि नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. त्यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती खाली देण्यात आली आहे.

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

रयत शिक्षण संस्था, सातारा, सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा आणि नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. त्यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

रयत शिक्षण संस्था, सातारा

विविध पदांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, शिक्षक (के.जी.), प्राथमिक शिक्षक (पीआरटी), उच्च प्राथमिक शिक्षक (पीआरटी), माध्यमिक शिक्षक (टीजीटी), क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, समुपदेशक

शैक्षणिक पात्रता – प्राचार्य/ उपप्राचार्य, पर्यवेक्षक/ समन्वयक पदासाठी B.A./M.A./B.Sc./M.Sc., प्राथमिक शिक्षक पदासाठी B.Sc./ B.A./ D.Ed./ B.Ed., उच्च प्राथमिक शिक्षक पदासाठी B.Sc./ B.A./ D.Ed./ B.Ed., माध्यमिक शिक्षक पदासाठी M.Sc./ B.Sc./ M.A./ B.A. / B.Ed., क्रीडा शिक्षक पदासाठी B.Sc./ B.A., B.P.Ed., कला आणि संगीत शिक्षकासाठी A.T.D. / Craft/ संगीत विशारद, संगणक शिक्षकासाठी B.Sc./ M.Sc./ BCA/ MCA/ Computer Course, ग्रंथपाल पदासाठी Bachelor of Library and Information Science, समुपदेशक पदासाठी M.A. Psychology (BHMS) ही पात्रता हवी.

एकूण जागा – 53
मुलाखतीचं ठिकाण - रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड, सातारा – 415124
मुलाखतीची तारीख – 6 एप्रिल 2022

तपशील - rayatshikshan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर wanted मध्ये walk in interview for rayat English medium यावर क्लिक करा. Advertisement 2022-23 वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा

पोस्ट - शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, लॅब केमिस्ट, मेकॅनिकल इंजिनिअर, वर्क सुपरवायजर, ऑफिस असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, डिप्लोमा, B.Sc केमिकल, 12वी पास (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा – 16
मुलाखतीचं ठिकाण - सी / ओ. नितीराज सर्व्हिस सेंटर, पी. बी. रोड, एनएच- 4, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा- 415109
मुलाखतीची तारीख – 3 ते 10 एप्रिल 2022
तपशील- www.satyampetro.com

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन  (NBCC)

विविध पदांच्या 81 जागांसाठी ही भरती होत आहे.

पहिली पोस्ट – ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)
शैणक्षिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – 60
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.nbccindia.com
 
दुसरी पोस्ट – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – 20
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.nbccindia.com
 
तिसरी पोस्ट - डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल)
शैणक्षिक पात्रता -  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, 9 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 1
वयोमर्यादा – 46 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.nbccindia.com  (या वेबसाईटवर गेल्यावर human resources मध्ये career मध्ये career @NBCC वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. File download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget