एक्स्प्लोर

पोस्ट पेमेंट बँक ते मुंबई नेव्हल डॉकयार्ड, वेगवेगळ्या विभागात नोकरीची नामी संधी, जाणून घ्या अर्ज कसा करावा? परीक्षा कधी होणार?

वेगवेगळ्या संस्थेत नोकरीची नामी संधी चालून आहे. कोणकोणत्या जागांसाठी परीक्षा होणार आहे? निवड प्रक्रिया कशी असेल? हे सविस्तरपणे जाणून घ्या.

 मुंबई : उच्च शिक्षण घेऊनही अनेकांना नोकऱ्या मिळत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करुन तरुण-तरुणी थकून जातात. मात्र आता मुंबई नेव्हल डॉकयार्ड, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामुळे या जागा कोणत्या आहेत? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? हे सर्व जाणून घेऊ या...

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक- एकूण रिक्त जागा : 54

एक्झिक्युटिव्ह (असोसिएट कन्सल्टंट)

शैक्षणीक पात्रता : B.E./B.Tech. किंवा MCA

एकूण जागा - 28

वयोमर्यादा : 22ते 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट - ippbonline.com

----
एक्झिक्युटिव्ह (कन्सल्टंट)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech.किंवा MCA

एकूण जागा - 21

वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट - ippbonline.com
----
एक्झिक्युटविव्ह (सिनियर कन्सल्टंट)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech. किंवा MCA

एकूण जागा - 05

वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट - ippbonline.com

-----------
मुंबई नेव्हल डॉकयार्ड

इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 40

वयोमर्यादा : 18 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024

अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

-----
फिटर

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 50

वयोमर्यादा : 18 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024

अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

----
मेकॅनिक (Diesel)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 35

वयोमर्यादा : 18 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024

अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

------
वेल्डर (G & E)

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 20

वयोमर्यादा : 18 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024

अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in
 
---------
 
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.

लेखापाल

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा - 01

वयोमर्यादा - 25 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ :  mucbf.com

----
शाखाधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा - 02

वयोमर्यादा - 30 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ :  mucbf.com
----
अधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा - 02

वयोमर्यादा - 25 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ :  mucbf.com

----
लिपिक

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा - 10 

वयोमर्यादा - 22 ते 35 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ :  mucbf.com
 
-------
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे

एकूण रिक्त जागा : 08 

रिसर्च असोसिएट – I

शैक्षणिक पात्रता : Ph.D/MD/MS/MDS

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षापर्यंत

मुलाखत दिनांक 03 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in

------
प्रोजेक्ट असोसिएट – II

शैक्षणिक पात्रता : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 35ते 50 वर्षापर्यंत

मुलाखत दिनांक 03 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in

----
प्रोजेक्ट असोसिएट – I

शैक्षणिक पात्रता : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी

एकूण जागा - 03

वयोमर्यादा : 35ते 50 र्षापर्यंत

मुलाखत दिनांक 03 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in
----
प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : B.Sc. / Engineering & Technology मध्ये डिप्लोमा

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षापर्यंत

मुलाखत दिनांक 03 जून 2024

मुलाखतीचे ठिकाण : National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India.

अधिकृत संकेतस्थळ : nccs.res.in
 
हेही वाचा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget