एक्स्प्लोर

IAF Recruitment 2024 : भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात तपशील जाणून घ्या

IAF Agniveer Vayu Recruitment 2024 : भारतीय हवाई दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेला 17 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली आहे.

IAF Agniveer Recruitment 2024 : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नोकरी (Job) करण्याची इच्छा असेल, तर सुवर्णसंधी आहे. भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर भरतीसाठी (Agnivir) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज, 17 जानेवारीपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार भारतीय हवाई दलात अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय हवाई दलाने अग्निवीर भरतीची (Agniveer Recruitment) अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, या मोहिमेसाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तर या पदांसाठी उमेदवारांची निवड वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या आधारे केली जाईल.

भारतीय हवाई दलात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात

या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया (Agniveer Recruitment 2024) आजपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी (Candidate) वेळीच अर्ज दाखल करा. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत साइट agnipathvayu.cdac.in/AV वर जाऊन ऑनलाईन अर्ज (Online Application) करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि वेळीच अर्ज दाखल करा.

IAF Agniveer Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 17 जानेवारी 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024

IAF Agniveer Recruitment 2024 : उमेदवारांची निवड कशी होईल?

भारतीय हवाई दलात (Indian Air Force) अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेअंतर्गत उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी यासह इतर निकषांवर करण्यात येणार आहे. 17 मार्च 2024 रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेशी संबंधित अभ्यासक्रम, मॉडेल प्रश्नपत्रिका, तात्पुरती यादी इत्यादींसाठी उमेदवार अधिकृत पोर्टल agnipathvayu.cdac.in/AV ची मदत घेऊ शकतात.

IAF Agniveer Recruitment 2024 : वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा. 

IAF Agniveer Recruitment 2024 : अर्ज फी

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. प्रचारासाठी, उमेदवारांना जीएसटीसह 550 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

भारतीय हवाई दलात अग्निवीर भरतीची अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलातील भरती! बी.टेक कॅडेट पदांसाठी करा अर्ज; अधिक माहिती वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget