महाराष्ट्र लोकसेवा, वनसेवा ते रेल्वे सुरक्षा दलात मोठी भरती, सरकारी नोकर होण्याची नामी संधी, वाचा अर्ज कसा करावा?
सध्या सरकारी नोकर होण्याची नामी संधी चालून आली आहे. कारण सरकारच्या वेगवेगळ्या विभांगत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एकूण रिक्त जागा : 524
राज्य सेवा गट-अ व गट-ब
शैक्षणिक पात्रता : B.Com +CA/ICWA
एकूण जागा - 431
वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
----
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब
शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा इंजिनिअरिंग
एकूण जागा - 48
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
-----
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
एकूण जागा - 45
वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
रेल्वे सुरक्षा दल
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा - 452
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : rrbmumbai.gov.in
----
RPF कॉन्स्टेबल (Constable)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
एकूण जागा - 4208
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : rrbmumbai.gov.in
----
भारतीय रेल्वे
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
आवश्यक पात्रता - दहावी उत्तीर्ण आणि ITI
एकूण पदांची संख्या – 598
वयोमर्यादा : 18 ते 47 वर्षे
ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 7 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in
हेही वाचा :
सीमा सुरक्षा दलात अधिकारी होण्याची संधी, 2 लाख रुपये पगार; अर्ज कसा करायचा?
0 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी मोठी संधी! 22,000 हून अधिक सरकारी नोकऱ्या, लाखात पगार मिळणार