एक्स्प्लोर

Central Bank of India : सेंट्रल बँकेत बंपर भरती, 80000 हून अधिक पगार, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही दिवस

Central Bank of India Jobs : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य व्यवस्थापक (ग्रेड IV) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (ग्रेड III) या पदांवर भरती केली जाणार आहे.

Central Bank of India Recruitment 2023 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात (Bank Jobs) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) बंपर भरती करण्यात येत आहे. सेंट्रल बँकेने याची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 250 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. मुख्य व्यवस्थापक (ग्रेड IV) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (ग्रेड III) या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. यासाठी उमेदवारांना centralbankofindia.co.in या वेबसाईटवर जावं लागेल. 

रिक्त जागांचा तपशील 

या भरती प्रक्रियेत एकूण 250 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक ग्रेड IV (Chief Manager) आणि वरिष्ठ व्यवस्थापक ग्रेड III (Senior Manager) या पदांवर भरती केली जाणार आहे. 

अर्ज करण्याची तारीख

या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 27 जानेवारीपासून सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.

कशी असेल निवड प्रक्रिया?

ही भरती परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण परीक्षा मार्च 2023 मध्ये आयोजित केली जाऊ शकते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्जाची फी किती? 

SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल.

उमेदवाराची पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला PSU किंवा खाजगी बँकेत अधिकारी म्हणून किमान सात वर्षे काम करण्याचा अनुभव असावा. त्यांच्यासाठी वयोमर्यादा मुख्य व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षे आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 35 वर्षे आहे.

किती पगार मिळेल?

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर मुख्य व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त 89,890 रुपये वेतन मिळेल आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी वेतन 78,230 पर्यंत आहे. तपशील पाहण्यासाठी centralbankofindia.co.in या लिंकवर क्लिक करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

SECL Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 405 पदांवर भरती, 'या' तारखेपासून करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Embed widget