एक्स्प्लोर

देशसेवा करण्याची मोठी संधी! 391 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कधी, कुठे कसा कराल अर्ज? 

सीमा सुरक्षा दलाने (BSF) क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 391 पदे भरली जातील.

BSF Job News : सीमा सुरक्षा दलाने (BSF) क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 391 पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

BSF भरती आणि पात्रता

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 391 पदे भरली जातील. यापैकी 197 पदे पुरुष उमेदवारांसाठी आणि 194 पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला असेल किंवा पदक जिंकले असेल हे देखील अनिवार्य आहे. या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. याव्यतिरिक्त, वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 रोजी केली जाईल.

निवड प्रक्रिया आणि पगार

या बीएसएफ भरतीसाठी निवड शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी, शारीरिक मानक चाचणी आणि तपशीलवार वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. प्रवेशपत्रे उमेदवारांना मेलद्वारे आणि बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जातील. निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल ३ वेतनश्रेणी अंतर्गत 21 हजार 700  ते 69 हजार 100  प्रति महिना पगार मिळेल. उमेदवारांना केंद्र सरकारचे इतर भत्ते देखील मिळतील. बीएसएफ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 159 रुपये शुल्क भरावे लागेल, तर एससी आणि एसटी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी तातडीने या पदांसाठी अर्ज करावेत. कारण अर्ज करण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिला आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळं उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे. 

अर्ज कसा करावा?

बीएसएफ भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट, rectt.bsf.gov.in ला भेट द्यावी.
यानंतर, कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात होम पेजवर दिसेल.
आता या जाहिरातीवरील Apply Here वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा.
तपशील भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट ठेवा.

महत्वाच्या बातम्या:

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी! 1 हजार 763 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget