एक्स्प्लोर
Advertisement
Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये बंपर भरती, 10वी पास ही करू शकतात अर्ज
Northeast Frontier Railway Recruitment 2022: रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांसाठी बंपर भरती काढण्यात आली आहे.
Northeast Frontier Railway Recruitment 2022: रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांसाठी बंपर भरती काढण्यात आली आहे. रेल्वे भर्ती सेल, RRC ने उत्तर सीमा रेल्वेमधील विविध युनिट्सच्या विविध ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जून 2022 पासून ऑनलाइन सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 5636 पदे भरण्यात येणार आहेत.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 1 जून 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022
शैक्षणिक पात्रता
पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. उमेदवाराने मॅट्रिक आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
असा करा अर्ज
- इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nfr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- यानंतर 'जनरल इन्फो' विभागात गेल्यानंतर, 'रेल्वे रिक्रूटमेंट सेल'च्या टॅबवर क्लिक करा.
- आता तुम्हाला अर्जाच्या लिंकवर जाऊन तपशील भरा. यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
- खाली दिलेल्या लिंकवरून भरतीची सूचना पहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 'या' रिक्त पदांसाठी जागा, त्वरित करा अर्ज
- CRIS Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, उरलेत शेवटचे दोन दिवस, लवकर करा अर्ज
- Maharashtra : महाराष्ट्रात 2 लाख 44 हजार पदं रिक्त, 'या' विभागांमध्ये होणार मोठी भरती
- ICG Jobs 2022: भारतीय तटरक्षक दलात 10वी पाससाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
- HCL Recruitment 2022 : एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये 'या' पदांसाठी रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
- Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी, असा करा अर्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement