(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्येही भरती प्रक्रिया सुरु
Job Majha : भारतीय स्टेट बँक, सोलापूरचे कृषी विज्ञान केंद्र तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या भारतीय स्टेट बँक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
भारतीय स्टेट बँक
एकूण रिक्त जागा : 439
असिस्टंट मॅनेजर (AM)
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 335
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
----
डेप्युटी मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 80
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
---
प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 06
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
-----
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.Tech/MSc
एकूण जागा - 07
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023
वयाची अट: 32 ते 45 वर्षांपर्यंत
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
---------------
कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
कार्यक्रम सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कृषी किंवा विज्ञान शाखेतून बॅचलर पदवी
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :kvksolapur.org
--------
सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :kvksolapur.org
----
चालक
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक उत्तीर्ण आणि ड्रायव्हिंग लायसन्स
एकूण जागा - 01
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Chairman, Shabari Krishi Pratishthan, Krishi Vigyan Kendra, Solapur-I, At: Khed, Post: Kegaon, Tal: North Solapur, Dist: Solapur – 413255.
अधिकृत संकेतस्थळ :kvksolapur.org
-----------------------
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
फिजिशियन
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन/ डीएनबी
एकूण जागा - 03
वयोमर्यादा : 70 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
---
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस Gyn/ DGO/ डीएनबी
एकूण जागा - 03
वयोमर्यादा : 70 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
----
बालरोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता : एमडी Paed / DCH / डीएनबी
एकूण जागा - 03
वयोमर्यादा : 70 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
---
नेत्ररोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता : एमएस नेत्ररोग तज्ञ / DOMS
एकूण जागा - 03
वयोमर्यादा : 70 वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018.
अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
हेही वाचा :