एक्स्प्लोर
जेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले...
1/10

यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेने पाकिस्तानला आवर घातला नाही, तर भारताला पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा मार्ग नसेल, असं स्पष्ट केलं. पण पूर्व पाकिस्तानातील समस्या या पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचा गवगवा पाकिस्तानकडून सुरु होता. त्याला इंदिरा गांधींनी सडेतोड उत्तर देत, पूर्व पाकिस्तानातील गंभीर समस्येमुळे भारतातील पूर्वेकडील राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानसंदर्भात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं. एकिकडे इंदिरा गांधी पाकिस्तानची कोंडी करत होत्या, तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होत्या. यात पाकिस्तानविरोधात अमेरिकेने मवाळ धोरण स्विकारल्याने इंदिरा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत संघसोबत एक करार केला. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांनी सुरक्षेची हामी दिली.
2/10

उरीमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, अशी भावना भारतीय जनमानसातून व्यक्त होत आहे. पण यासाठी युद्धाचा निर्णय घेणं हे कधीही योग्य नसतं. या नाजूक प्रसंगात सर्वच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण करुन देत आहेत. कारण, इंदिरा गांधींनी 1971 मधील ऐतिहासिक युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती.
Published at : 23 Sep 2016 09:39 PM (IST)
Tags :
इंदिरा गांधीView More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























