एक्स्प्लोर

नीता अंबानींचा वयाच्या साठीतही स्लीम ट्रीम फिटनेस, पर्सनल ट्रेनर विनोद चन्नाची एक तासाच्या फीचा आकडा ऐकाल तर...

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) नेहमीच आपल्या लूक्स, फॅशन सेन्ससोबतच आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतात.

Who Is Nita Ambani Personal Trainer? आजच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात फिट अन् फाईन राहणं हा ट्रेंड झाला आहे. फिटनेस हा पर्सनल नाहीतर, सोशल मुद्दा बनला आहे, विशेषतः सेलिब्रिटींसाठी (Celebrity Fitness). रेड कार्पेट इव्हेंटपासून ते एअरपोर्ट लूकपर्यंत, सगळेच कॅमेरे सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी सज्ज असतात. अशा परिस्थितीत, त्यांचा फिजिकल फिटनेस केवळ फॅशन स्टेटमेंट नसून एक प्रोफेशनल गरज बनला आहे. अशातच आपण अभिनेत्रींच्या फिटनेसच्या चर्चा नेहमीच ऐकतो. असं एक व्यक्तिमत्त्व आहे, जे आपल्या फिटनेसनं सर्वांनाच अचंबित करतं. तर, फिटनेसबाबत त्या भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतात. ते व्यक्तिमत्व म्हणजे, नीता अंबानी. 

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) नेहमीच आपल्या लूक्स, फॅशन सेन्ससोबतच आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतात. त्यांच्या फिटनेसचं संपूर्ण श्रेय त्यांचा पर्सनल फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांना जातं. नीता अंबानींचे सध्याचे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी अंबानी स्वतःला कसं तंदुरुस्त ठेवतात? हे सांगितलंय आणि त्यासोबतच त्यांनी त्यांच्या फीबद्दलही चर्चा केली.

फिटनेसच्या या जगात, एक नाव जे पुन्हा पुन्हा चर्चेत येतं, ते म्हणजे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना. त्यांनी केवळ बॉलिवूड स्टार्सच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचं शरीर आणि जीवन बदलण्याचं काम केलं. त्यांचा आतापर्यंतच्या यशापैकी सर्वात यशस्वी प्रवास ठरला तो, अनंत अंबानींचा 100+ किलो वजन कमी करण्याचा. सगळीकडे विनोद चन्ना यांच्या नावाची चर्चा रंगली होती. फक्त अनंत अंबानीच नाहीतर विनोद चन्ना यांनी नीत अंबानींनाही 18 किलो वजन कमी करायला मदत केली. 

नीता अंबानींसाठी विनोद चन्ना यांनी एक जबरदस्त फिटनेस प्लान डिझाइन केलाय. त्यामुळे वयाची साठी ओलांडलेल्या नीता अंबानी आजही चाळीशीच्या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकतात. नीता अंबानींच्या फिटनेस ट्रेनरच्या फीबाबत बोलायचं झालं तर, सुरुवातीला विनोद चन्ना फारच कमी फी घ्यायचे. त्यानंतर त्यांनी जेव्हा सेलिब्रिटी क्लायंट घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी फी वाढवली. 

नीता अंबानींचा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना 12 सेशन्ससाठी 1.5 लाखांपर्यंत शुल्क आकारतात. तसेच, कुणाच्या घरी जाऊन ट्रेनिंग दिली, तर त्यासाठी तो 2 ते 2.5 लाखांपर्यंत फी घेतात, अशी माहिती स्वतः विनोद चन्ना यांनी दिली आहे. तसेच, जर कुणी संपूर्ण दिवसासाठी बोलावलं, तर विनोद चन्ना एका दिवसाचे लाखो रुपये घेतो. तसेच, लोक फक्त आणि फक्त वाढलेलं वजन कमी करण्यासाठी माझ्या जिमजवळ थांबतात, असंही त्यानं सांगितलं. 

शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहमसाठीही केलंय काम 

विनोद चन्नानं शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहमसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठीही काम केलं आहे. त्यासोबतच अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानींचं वजन कमी करण्याचं श्रेयही विनोद चन्ना यांनाच जातं. 2016 मध्ये विनोद चन्ना यांनी 18 महिन्यांमध्ये अनंत अंबानींचं 108 किलो वजन कमी करायला मदत केली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

रात्री घरी उशीरा आल्यावर मला वेश्या म्हणायचे, वडील कसे त्रास द्यायचे? अभिनेत्रीनं सांगितला हादरवणारा किस्सा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
Embed widget