एक्स्प्लोर

Deepika Padukone : 'मी आता विवाहित महिला आहे, नीट बोला'; चाहतीला दीपिकाचं उत्तर

Deepika Padukone : दीपिकाची चाहती म्हणते, 'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो' यावर दीपिकानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.  

Deepika Padukone : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली. सध्या दीपिका ही पती रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) सुट्टीसाठी परदेशात गेली आहे. दीपिका आणि रणवीरनं कॅलिफोर्नियामधील San Jose मध्ये होणाऱ्या कोंकणी संमेलनमध्ये सहभाग घेतला. या संमेलनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संमेलनातील एक दीपिकाची चाहती म्हणते, 'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो' यावर दीपिकानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.  

दीपिकाचा व्हायरल व्हिडीओ
संमेलनातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिकाची एक चाहती म्हणते 'दीपिका आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.' या चाहतीला दीपिकानं दिलेल्या उत्तरानं संमेलनात उपस्थित असलेल्या लोकांना हसू अनावर झाले. दीपिकानं या फॅनला उत्तर दिलं, 'मी आता विवाहित महिला आहे, नीट बोला' दीपिकाचं हे हटके उत्तर ऐकून संमेलनातील उपस्थित असलेल्या लोक खळखळून हसतात.  या संमेलनासाठी दीपिकानं ट्रेडिशनल लूक केला होता. तिनं पिंक आणि गोल्डन कलरचा ड्रेस आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केला होता. 

पाहा व्हिडीओ:

दीपिकाचे आगामी चित्रपट 
दीपिकाचा काही दिवसांपूर्वी गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामधील दीपिकाच्या आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. दीपिकाचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबतच शाहरुख खान आणि जॉन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच दीपिकाचा फायटग हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. तसेच अभिनेता प्रभाससोबत दीपिका एक प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. 

हेही वाचा:

Deepika Padukone : 18 कॅरेट व्हाईट गोल्ड अन् डायमंड; 'मस्तानी'च्या नेकनेसची रंगलीये चर्चा, किंमत ऐकून व्हाल अवाक्

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget