एक्स्प्लोर

Welcome to the Jungle: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?

Welcome To The Jungle Paid Preview Collection: 'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं पेड प्रीव्ह्यूमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

Welcome to the Jungle: बहुप्रतिक्षित 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) हा सिनेमा 26 जून 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी लिमिटेड पेड प्रीव्ह्यू (Paid Preview) शोज पार पडले. या सिनेमाचा टीझर  रिलीज झाल्यापासून, हा चित्रपट कधी रिलीज होणार?  असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित  केले जात होते. दरम्यान, सिनेमा प्रदर्शित (Akshay Kumar) होताच या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून कमालीचा रिस्पॉन्स मिळत आहे.  पेड प्रीव्ह्यूमध्येही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.  पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं पेड प्रीव्ह्यूमधून किती कोटींचे कलेक्शन केले? (Welcome to the Jungle box office collection)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, अहमद खान दिग्दर्शित आणि अक्षय कुमार  स्टारर 'वेलकम टू द जंगल' हा कॉमेडी चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज झालाय. 'वेलकम' या सिनेमाच्या दोन्ही फ्रेंचायझीला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांकडून आजही आवर्जून पाहिले जातात.  खदखदून हसवणाऱ्या या सिनेमाच्या  तिसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. दरम्यान, आज हा सिनेमा रिलीज झाला असून, या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमाच्या पेड प्रीव्ह्यूमधून या सिनेमानं  3.75 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर, जवळपास 4.50 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. दरम्यान, पेड प्रीव्ह्यूमधून या सिनेमानं जबरदस्त कमाई केली आहे. आज हा सिनेमा रिलीज झाला.  पहिल्या दिवशी 17 ते 18 कोटी रुपयांची हा सिनेमा कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर आज या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर, याहून अधिक कोटी रुपयांची कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.    सध्या हा सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा साधारण 250-300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.  हा सिनेमा सर्वात महागडा कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. आपला बजेट वसूल करण्यासाठी या सिनेमाला ओपनिंग डे, विकेंड आणि विकडेजमध्ये बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे.   दरम्यान, पहिल्या दिवशी हा सिनेमा नेमकं किती कोटींचे कलेक्शन करेल,  ते उद्या रिपोर्टमधून समोर येईल.

अहमद खान दिग्दर्शित या सिनेमात  34 कलाकारांची मोठी टीम आहे.  या सिनेमात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी,  जॅकलीन फर्नांडीस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ,  परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता,  श्रेयस तळपदे,  तुषार कपूर, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक,  राजपाल यादव हे कलाकार झळकले आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ठायी ठायी स्वामींचा गजर'; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2'नं मार्केट गाजवलं; 36 व्या दिवशीही सिनेमागृहात प्रेक्षकांची हजेरी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget