एक्स्प्लोर

'ठायी ठायी स्वामींचा गजर'; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2'नं मार्केट गाजवलं; 36 व्या दिवशीही सिनेमागृहात प्रेक्षकांची हजेरी

Pravin Tardes Deool Band 2: 'देऊळ बंद 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' या सिनेमानं अल्पावधीतच लोकप्रियता  मिळवली. या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील बरेच रेकॉर्ड्स मोडले आहेत. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केली आहे. 100 कोटींचा टप्पा पार करत या सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. आता 'देऊळ बंद 2' या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांनी हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात अक्षरश: गर्दी केली. आता हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 36 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले?  जाणून घेऊयात.

10 कोटी रुपयांत तयार झालेल्या या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत.   या सिनेमानं भारतात जवळपास 72 कोटींच्या आसपास कमाई करत विक्रम रचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं आतापर्यंत जगभरात 93.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. सध्या हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.  21 मे रोजी हा सिनेमा  सिनेमागृहात रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 36 दिवस पूर्ण झाली आहे.

'देऊळ बंद 2' या सिनेमानं 36 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले आहे? (Deool Band 2 Box Office Collection)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 36 व्या दिवशी म्हणजेच सहाव्या गुरुवारी या सिनेमानं 0.16 लाखांचं कलेक्शन केले आहे.  गुरुवारी या सिनेमाचे 348 शोज पार पडले होते. 348 शोजमधून या सिनेमानं  0.16 लाखांचं कलेक्शन केले आहे. तर, 0.14 लाखांचं नेट कलेक्शन केलं आहे.  दरम्यान, या आठवड्यात या सिनेमानं 2.70 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं आतापर्यंत 72.67 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.  तर, जगभरात या सिनेमानं 93.50 कोटींच्या आसपास कमाई केली आहे.  दरम्यान, हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांची व्यथा मांडण्यात आली आहे.  दरम्यान, पाचव्या आठवड्यात या सिनेमाच्या  कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मेरे संग फोटो तो..' ''गुलाबी साडी'चा बॉलिवूड Version ऐकलंत का? रितेश देशमुखचा खास अंदाज, VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात तरुणानं आयुष्य संपवलं, लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेवेळी 'ती' कुठे होती?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Embed widget