Welcome Baby Virushka | अनुष्का-विराटच्या गोड बातमीनंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स!
"अॅण्ड देन, वी वर थ्री... अराईव्हिंग जानेवारी 2021," असं लिहित विराट आणि अनुष्काने गुडन्यूज शेअर केली. यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी दोघांचंही अभिनंदन केलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच आई-बाब बनणार आहे. विराट कोहलीने स्वतः ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आगे. विराटने अनुष्का बेबी बंप फ्लॉन्ट करत असलेला एक फोटो शेअर केला असून जानेवारी 2021मध्ये त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं आहे. विराटने ट्वीट करताच सोशल मीडियावर #Virushka ट्रेंड करत आहे. तसेच सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
"अॅण्ड देन, वी वर थ्री... अराईव्हिंग जानेवारी 2021," असं लिहित विराट आणि अनुष्काने गुडन्यूज शेअर केली. यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. दोघांनी जशी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली, तसा सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.
पाहुयात सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही मीम्स :
#virushka expecting their first baby. Le Memers- pic.twitter.com/bTjbszK7Uy
— Arindam (@ArindamSarma7) August 27, 2020
#virushka Indian cricket team in Corona crisis : pic.twitter.com/kFHXqoPaf1
— Kau_sick (Gaon wale) (@kkt42o) August 27, 2020
#virushka Virat Kohli and Anushka Sharma Right now: pic.twitter.com/JnXLJxc6xQ
— Tonishark (@Tonishark3) August 27, 2020
Anushka and Virat announce they are expecting a baby#virushka fans rn - pic.twitter.com/qbLjDa2ShA
— Pooja Rai (@poojaRai639) August 27, 2020
#Virushka to everyone after announcing about their child pic.twitter.com/pFmkcrdTE0
— Ayush 🇮🇳 (@BakCode) August 27, 2020
*After hearing #virushka pregnancy news* Virat fans to Virat pic.twitter.com/yQkxrCy5xV
— Atul 🇮🇳 (@dikhhat_hai_) August 27, 2020
Anushka and Virat announce they are expecting a baby#Virushka shippers rn: pic.twitter.com/GnOPLUptnn
— Azeem عظیم (@AwesomeAzeem__) August 27, 2020
#virushka #AnushkaSharma #ViratKohli After anushka's pregnancy news Virat Kohli fans: pic.twitter.com/MMYWNlcwmH
— Yeah Me (@sarcasticchudak) August 27, 2020
2017 मध्ये विरुष्काचं लग्न अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं होतं. विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झालं. महत्त्वाच्या बातम्या : 'विरुष्का'च्या घरी लवकरच पाळणा हलणार, अनुष्का-विराट आई-बाबा बनणार!#virushka After making Anushka pregnant Virat Kohli rn : pic.twitter.com/xaq8RpIJoC
— 🆁🅸🆂🅷🅰🅱🅷 ⍟ (@rishabh_memes) August 27, 2020