एक्स्प्लोर

'गजनी बायडन' म्हणत कंगनाकडून अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवर टीका; कमला हॅरिस यांचं मात्र समर्थन

कंगना रनौतने अमेरिकेचे नव्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं समर्थन केलं आहे. मात्र नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर मात्र टीका केली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती जगभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवरही भाष्य करत असते. ती बॉलिवूड, राजकीय आणि अनेक सामाजिक मुद्द्यावर आपली मतं मांडत असते. बऱ्याचदा कंगनाने मांडेल्या मतांवरून अनेक चाहते तिचं समर्थन करतात, तर अनेकजण तिच्यावर टिकाही करतात. अभिनेत्री कंगना रनौतने आता अमेरिका निवडणुकांच्या जाहीर झालेल्या निकालावर भाष्य केलं आहे. तिने अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं समर्थन केलं आहे. मात्र नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर मात्र टीका केली आहे.

कंगना रनौतने अमेरिकेचे नव्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट केलं आहे की, "गजनी बायडन यांचा काही भरोसा नाही, ज्यांचा डाटा दर 5 मिनिटांनी क्रॅश होतो, एवढी सगळी औषधं त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ते एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे की, पुढे जाऊन कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष म्हणून कमान सांभाळतील. जेव्हा एक महिला उठून उभी राहते, त्यावेळी ती दुसऱ्या महिलेसाठीही रस्ता तयार करते. हा ऐतिहासिक दिवस साजरा करा."

कंगना रनौतचं ट्वीट :

दरम्यान, अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

मी देशाला तोडणारा नाही तर जोडणारा राष्ट्रपती : जो बायडन

विजयानंतर आपले गृह राज्य डेलावेयरमधील विलमिंगटनमध्ये संबोधित करताना बायडन यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, 7.4 कोटींहून अधिक अमेरिकन लोकांनी मला मतं दिली आहेत. ते म्हणाले की, मी राष्ट्रपती म्हणून ब्लू किंवा रेड स्टेट असं न पाहता यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका असं राष्ट्राकडे पाहील.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget