एक्स्प्लोर

Urfi Javed : प्लास्टिक, पिना, वायरी आणि आता उर्फीने कबुतरला निवडलं, नेमका प्रकार काय?

सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असेलली उर्फी जावेद ही सध्या तिच्या पर्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या पिजन पर्सशी सध्या सगळीकरडे चर्चा सुरु आहे.

मुंबई : सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल नाव म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed). उर्फी ही कायमच तिच्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत असते. कधी तिचे सोशल मीडियावरचे (Social Media) स्टंट तर कधी तिचे कपडे यामुळे उर्फी कायमच चर्चेत आलेली आहे. सध्या उर्फीसह तिची पर्सदेखील चर्चेत आलीये. उर्फीची पिजन अर्थातच कबुतराची पर्स ही सध्या सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. 

 उर्फी जावेदचं एकाहून एक सरस फॅशन अॅक्ससरिज वरचं प्रेम संपत नाही. सध्या हा एक नवा फॅशन ट्रेंड ती फॉलो करत असल्याचं पाहायला मिळतंय. हॉलीवूड अभिनेत्री कॅरी ब्रॅडशॉच्या आयकॉनिक पिजन पर्सशी तिने तुलना केल्याचं पाहायला मिळालं. इतकच नाही तर उर्फीच्या गळ्यात देखील यावेळी मगरी पाहायला मिळाल्या. तिच्या या लूक सध्या फार चर्चेत आलाय.

इतकी आहे उर्फीच्या पर्सची किंमत

उर्फी जावेदने जी पिजन पर्स घेतली होती, त्याची साधारणपणे किंमत ही 73,000 हजार रुपये इतकी आहे. अलीकडेच अभिनेत्री ब्रॅडशॉ हीने ही पर्स शो केली होती. ही पर्स चर्चेत आली असून त्याने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान उर्फीच्या या पर्सविषयी सोशल मीडियावर अनेक मजेशीर प्रश्न उर्फीला विचारण्यात आले. एवढूश्या पर्समध्ये काय ठेवणार असा प्रश्न देखील नेटकऱ्यांनी उर्फीला विचारला. 

असा होता उर्फीचा लूक

उर्फी जावेद अलीकडेच एका कॅफेच्या बाहेर स्पॉट झाली होती. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातल्याचं पाहायला मिळालं. तसेच यासोबत तिने रेट्रो हेअरस्टाईल केली होती. पण यावेळी सगळ्यात जास्त चर्चेत होता तो उर्फीच्या पर्सचा प्रयोग. तिची ही पिजन पर्स सध्या सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे. तसेच उर्फीच्या लूकवर यावेळी सोशल मीडियावर चर्चा न होता तिच्या पर्सविषयी चर्चा झाली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

उर्फी जावेद ही तिच्या लूक्समुळे सातत्याने चर्चेत येत असते. तसेच तिच्या कपड्यांमुळे देखील उर्फीवर बऱ्याचदा नेटकरी संतापतात तर कधी तिची खिल्ली देखील उडवतात. यावेळी मात्र तिची ही पर्स चाहत्यांची चर्चेचा विषय ठरली आहे.

ही बातमी वाचा : 

'आज मला लोक पृथ्वीक प्रतापची आई म्हणून ओळखतात', मुलाच्या पहिल्या चित्रपटानंतर आई भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 March 2025 : 08 March 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 09 March 2025Dhananjay Deshmukh And Vaibhavi Deshmukh | सरकारचे डोळे कधी उघडणार? वैभवीचा संतप्त सवाल, तर सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार, धनंजय देशमुखांची माहितीRaj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
Embed widget