एक्स्प्लोर

'आज मला लोक पृथ्वीक प्रतापची आई म्हणून ओळखतात', मुलाच्या पहिल्या चित्रपटानंतर आई भावूक

Prithvik Pratap : पृथ्वीक प्रताप याचा नुकताच डिलिव्हरी बॉय नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई : सध्या चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपटांची रेलचेल सुरु आहे. पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) मुख्य भूमिकेत असलेला 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. फेब्रुवारी 9 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये पृथ्वीक प्रतापसोबत प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

डिलिव्हरी बॉय या चित्रपटाच्या माध्यमातून पृथ्वीक प्रताप याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. सोनी मराठी वाहनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पृथ्वीक प्रताप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तसेच आता त्यांच्या या चित्रपटासाठी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला जातोय. लेकाच्या या यशाबद्दल आईने भावनिक होत लेकाचा अभिमान असल्याचं म्हटलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Delivery Boy - डिलिव्हरी बॉय Film (@deliveryboythefilm)

'आज मला लोक पृथ्वीक प्रतापची आई म्हणून ओळखतात'

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पृथ्वीक आणि त्याच्या आईने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याच्या आईने म्हटलं की, आज मला लोक पृथ्वीकची आई म्हणून ओळखतात. त्याची आई म्हणून मला आज खूप आनंद झालाय. मुलगा दिवसागणिक अजूनच पुढे जातोय, याचा देखील खूप आनंद होतोय. तो अजून खूप मोठा होऊदे. त्याचे अधिक सिनेमे येऊ दे. अजून खूप मोठा माणूस होऊ दे, असं म्हणत त्याची आई म्हणून माझ्यासाठी हा खूप मोलाचा क्षण असल्याचं त्याच्या आईने म्हटलं.

'हे आनंदाचे अश्रू '

आज जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा लोक मला म्हणतात, आम्ही तुमच्या मुलाचा कार्यक्रम पाहतो आणि तेव्हाच आम्हाला बरं वाटतं. तेव्हा खूप भरुन येतं, हे आनंदाअश्रू आहेत. तो खूप मेहनत करतोय. रात्री उशीरा घरी यतो, कधी जेवतो, कधी नाही, नाहीतर तसाच दुसऱ्या दिवशी शूटींगला जातो. सध्या त्याच्यासाठी हा मेहनतीचा काळ आहे आणि त्याच्या या मेहनतीला भरभरुन यश मिळावं, अशी प्रतिक्रिया पृथ्वीकच्या आईने दिली.  

ही बातमी वाचा : 

Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani : कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई, एवढाच काय तो फरक; गश्मीर महाजनीने सांगितल्या हृदयद्रावक आठवणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा
'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा
आधी OTT ॲपवर बंदी आता सरकार अॅक्शन मोडमध्ये; टेलिग्रामला महत्वाचे आदेश
आधी OTT ॲपवर बंदी आता सरकार अॅक्शन मोडमध्ये; टेलिग्रामला महत्वाचे आदेश

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Embed widget