एक्स्प्लोर

Tripti Dimri : अॅनिमलमधील बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा! भाभी 2 तृप्ती डमरीच्या ब्रा लेस फोटोंचा धुमाकूळ

Tripti Dimri Photos : अॅनिमलमधील (Animal) भाभी 2 म्हणजेच अभिनेत्री तृत्पी डिमरी (Tripti Dimri) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अॅनिमलमधील बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा तृप्तीने (Tripti Dimri) शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये दिसत आहेत.

Tripti Dimri Photos : अॅनिमलमधील (Animal) भाभी 2 म्हणजेच अभिनेत्री तृत्पी डिमरी (Tripti Dimri) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अॅनिमलमधील बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा तृप्तीने (Tripti Dimri) शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये दिसत आहेत. तृप्तीने (Tripti Dimri) तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ब्रा लेस फोटो शेअर केलेत. तिच्या नव्या फोटोंमुळे चाहते चांगलेच घायाळ झालेत. 

रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. चर्चा मात्र, अभिनेत्री तृत्पी डिमरी (Tripti Dimri) हिची झाली. बॉलिवूड असो किंवा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी भाभी 2 म्हणजेच तृत्पी डिमरीच्याच चर्चा आहेत. अॅनिमलमधील केवळ 10 मिनीटांची भूमिका असतानाही तृत्पी डिमरी रश्मिकापेक्षा जास्त भाव खाऊन गेली होती. त्यानंतर तिला नॅशनल क्रशचे टॅग देखील लावण्यात आले होते. चाहत्यांकडून अजूनही तृप्तीचे कौतुक होतच आहे. काही चाहते सांगतात की, आम्ही तिचे बुलबुलपासून फॅन आहोत. तिच्या सौदर्यांचे चाहते भरभरुन कौतुक करताना दिसतात. आता आणखी एकदा तिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करुन चाहत्यांची मने जिंकली आहेत. तृत्पीच्या स्टनिंग लूकमुळे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

अॅनिमलची भाभी 2 तृत्पी डिमरी 

अभिनेत्री तृत्पी डिमरीने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांची नजर हटत नाहीये. हे फोटोशूट करताना तृत्पीने व्हाईट कलरचा ब्लेझर परिधान केला आहे. या फोटोंच्या माध्यमातून तृत्पीचा स्टनिंग लूक चाहत्यांच्या भेटीला आला आहे. 

नॅशनल क्रश बनलीये डिमरी 

अभिनेत्री तृत्पी डिमरीचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक तिच्या सौंदर्याचे तुफान कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्याने तृत्पीची तुलना हॉलीवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन हिच्याशी केली आहे. चाहत्याने म्हटले की, "तृत्पी आहे की अॅमी जॅक्सन हे समजायला पाच मिनीटे लागली." अॅनिमल रिलीज झाल्यानंतर तृत्पी नवी नॅशनल क्रश बनली आहे. 

अॅनिमलनंतर साऊथ सिनेमांच्या ऑफर 

अॅनिमल हा सिनेमा सक्सेसफुल ठरल्यानंतर तृप्तीला अनेक सिनेमांच्या ऑफर येत आहेत. बॉलिवूडनंतर तिला साऊथ सिनेमांच्या ऑफर येत आहेत. तृत्पी तेलगू सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची म्हटले जात आहे. नव्या सिनेमात विजय देवरकोंडाची मुख्य भूमिका असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sonakshi Sinha Manager : सोनाक्षीच्या मॅनेजरसह 3 जण न्यायालयाकडून फरार घोषित, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget