एक्स्प्लोर

Happy Birthday Disha Patani : अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात दिशाला करायचं होतं काम; मॉडलिंगनं करिअरला सुरुवात

दिशा पाटनीचा (Disha Patani) आज 30 वा वाढदिवस आहे.

Happy Birthday Disha Patani : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या  दिशा पाटनीचा (Disha Patani) आज 30 वा वाढदिवस आहे. दिशाचा जन्म  13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झाला. दिशानं तिच्या स्टाईल आणि अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. दिशानं सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण दिशाला अभिनेत्री नाही तर शास्त्रज्ञ व्हायचं होतं. तिनं  लखनौच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेकमध्ये ग्रॅज्युएशन केले. 

दिशानं कॉलेजमध्ये असताना मॉडलिंग करण्यास सुरुवात केली. मॉडलिंग करताना तिनं काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. तिनं वयाच्या 17 व्या वर्षी तिचं पहिलं फोटोशूट केलं. 2015 मध्ये कॅडबरी चॉकलेटची एक जाहिरात दिशानं केली. त्यानंतर ‘लोफर’ या तेलगु चित्रपटांमधून दिशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं आहे. ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’या चित्रपटामधून दिशा पाटनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या हिट चित्रपटांमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. अनेक वेळा दिशाचे नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आले. पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.  पार्थ समथान आणि दिशाच्या नात्याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते. 

दिशाचे वडील जगदीश सिंह पटनी हे पोलीस अधिकारी आहेत आणि तिची आई आरोग्य निरीक्षक आहे. दिशाला खुशबू पटनी नावाची मोठी बहीण आहे तर सूर्यांश नावाचा एक छोटा भाऊ देखील आहे. दिशा तिच्या वडिलांना सुपर हिरो मानते. कुटुंबासोबतचे फोटो दिशा सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. दिशाच्या तिच्या नृत्यशैलीनं देखील अनेकांची मनं जिंकते. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget