एक्स्प्लोर

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!

Section 144 : 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल.

The Kashmir Files : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सोमवारी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल. या निर्बंधांविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, ‘प्रिय अनुराग ठाकूर जी, जर 'राईट टू जस्टिस'वरचा चित्रपट लोकशाहीत राज्यात आडवा येत असेल, तर आम्ही न्यायाचा काय विचार करावा?’

पाहा पोस्ट :

याशिवाय विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत लिहिले की, 'प्रिय अशोक गेहलोत जी, दहशतवाद्यांची एकच ताकद आहे की, ते भीती निर्माण करतात आणि आम्ही घाबरतो'. 'द कश्मीर फाइल्स'च्या प्रेक्षकांना संबोधित करताना दिग्दर्शकाने लिहिले की, 'तुम्हाला न्याय देण्याची वेळ आली आहे.'

...म्हणून कलम 144 लागू!

कोटामध्ये कलम 144 लागू करण्यामागील कारण सांगताना, कार्यवाह जिल्हाधिकारी सांगतात की, येत्या काही दिवसांत चेटीचंद, महावीर जयंती, गुड फ्रायडे, जुमातुल विडा, बैसाखी असे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सण येणार आहेत. यासोबतच विवेक अग्निहोत्रींच्या 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाचे थिएटर प्रदर्शन लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Toxic Event Accident: अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO
अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
Embed widget