एक्स्प्लोर

Telly Masala : कपुरांची लेक होणार मोदींची सून! ते ट्रोलिंगच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमृता सुभाषसाठी अनुराग कश्यपची पोस्ट; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship :  कपुरांची लेक होणार मोदींची सून! अभिनेत्रीनं दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली?

 अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) बॉलिवूडमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. श्रद्धाने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक चांगल्या चित्रपटात काम केले आहे. श्रद्धाच्या अभिनय कौशल्याचेही कौतुक झाले. आपल्या व्यावसायिक जीवनापासून ते वैयक्तिक आयुष्याबाबत श्रद्धा कपूर चर्चेत असते. आता श्रद्धाने आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. श्रद्धाच्या अफेअरबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावर तिने भाष्य केले नाही. आता, थेट तिने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Anurag Kashyap-Amruta Subhash : ही दोस्ती तुटायची नाय! ट्रोलिंगच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमृता सुभाषसाठी अनुराग कश्यपची पोस्ट, त्यावर अभिनेत्री म्हणाली, '...थँक्यू मित्रा!

 मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ही जोडी सगळ्यांनाच माहितेय. अमृता आणि अनुरागने रमण राघव 2.0, चोक्ड आणि सेक्रेड गेम्स यामध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचेही अनेक किस्से या दोघांनीही अनेकदा सांगितलेत. पण अनुरागने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमृताचा एक किस्सा सांगितला त्यानंतर अमृताला बरंच ट्रोल करण्यात आलं. पण त्यावर अनुरागने पोस्ट लिहित त्या सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

'कोटा फॅक्टरी'च्या तिसऱ्या सीझनसह जीतू भैय्या येणार, 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बहुप्रतिक्षीत कोटा फॅक्टरी (Kota Factoru Season 3) या वेब सीरिजचा पुढील सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या  धाटणीच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Vasai Crime : पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं? वसई हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचे संतप्त सवाल 

मुंबईजवळ असलेलं वसई (Vasai Crime) शहर मंगळवारी एका धक्कादायक घटनेनं हादरलं. वसईच्या गौराईपाडा परिसरात एका प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू झाला. एका मोठ्या लोखंडी पान्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. रोहित यादव या 29 वर्षीय तरुणाने आरती यादव या 22 वर्षीय तरुणाची जीव घेतला. पण यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा राज्यभरातून निषेध केला. यावर दिग्दर्शक समीर विद्वंस (Sameer Vidwans) याने संतप्त आणि तितकच विचार करायला लावणारी एक पोस्ट केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष, तरिही निर्मात्यांची मोठी घोषणा

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारीत असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत  आहे. तर, दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget