एक्स्प्लोर

Varsha Dandale: 'कोण आहेत ही माणसं? यांना कामधंदे नाहीत का?'; अफवा पसरवणाऱ्यांचे वर्षा दांदळे यांनी टोचले कान

अफवा पसरवणाऱ्यांना आता वर्षा दांदळे (Varsha Dandale) यांनी चांगलंच सुनावलं आहे. त्यांच्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधलं.

Varsha Dandale: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. वेगवेगळ्या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. 2021 मध्ये वर्षा यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना दुखापत झाली. पण काही काळ ब्रेक घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या पुन्हा सज्ज झाल्या. सध्या त्या नवा गडी नवं राज्य या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्या राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. 'वर्षा दांदळे या अंथरूणाला खिळून आहेत' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या अफवा पसरवणाऱ्यांना आता वर्षा यांनी चांगलंच सुनावलं आहे. 

व्हायरल पोस्टला वर्षा यांनी केली कमेंट

व्हायरल पोस्टला वर्षा यांनी कमेंट केली, 'मी ठणठणीत आहे, कोण आहेत ही माणसं, यांना कमाधंदे नाहीत का काही?' वर्षा यांच्या या कमेंटला अनेक नेटकऱ्यांनी रिप्लाय दिला. एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं, 'वर्षा ताई तुम्ही खूप चांगलं काम करता. असंच काम करत राहा.'

Varsha Dandale: 'कोण आहेत ही माणसं? यांना कामधंदे नाहीत का?'; अफवा पसरवणाऱ्यांचे वर्षा दांदळे यांनी टोचले कान

वर्षा दांदळे या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या रिल्स त्या शेअर करतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट त्या सोशल मीडियावर शेअर करतात.  अपघात झाल्यानंतर वर्षा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'मोठा अपघात झाला आहे. मणक्याला दुखापत झाली असून उजव्या पायाला देखील दुखापत झाली आहे. आप सबके दुआ की जरुरत है.'  

View this post on Instagram
 
A post shared by Varsha Dandale (@varshadandale)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 19 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget