एक्स्प्लोर

Marathi Serial Update : अखेर पापांचा घडा भरणार अन् शेवट गोड होणार, स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप 

Marathi Serial Update :  स्टार प्रवाह वाहिनीवरुन सध्या एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शुटींग नुकतचे पूर्ण झाले.

Marathi Serial Update :  'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवर सध्या नव्या मालिकांचा प्रवाह सुरु आहे. अनेक नव्या मालिका सुरु झाल्या असून काही मालिका लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी जुन्या मालिका आणि त्यांच्या कथानकाचा शेवट केला जातोय. वाहनीवर लवकरच शिवानी सुर्वे आणि समीर परांजपेची 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका सुरु होत आहे. त्यामुळे 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

तुझेच मी गीत गात आहे ही मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रदर्शित होती होती. या मालिकेतले मल्हार,स्वरा, वैदही यांच्या नात्याविषयी प्रेक्षकांनाही आपुलकी निर्माण झाली होती. त्यातच मोनिकाचा तितक्याच आपलेपणाने प्रेक्षक रागराग करायचे. कारण मोनिका या मालिकेत खलनायिका साकारत होती. दरम्यान नुकतच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटींग पूर्ण झाले. 

मल्हारसमोर येणार मोनिकाचं सत्य

मोनिका आंधळी असल्याचं नाटक करत असते आणि वैदहीची खरी खूनी ही मोनिकाच आहे, हे सत्य मल्हारसमोर येतं. त्यामुळे मल्हार मोनिकाला जाब विचारतो. आता मोनिकाच्या पापांचा घडा भरला जाणार असून मालिकेचा शेवटही गोड होणार आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.   

View this post on Instagram
 
A post shared by तुझेच मी गीत गात आहे (@tujhechmeegeetgaataahe)

गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दाखवण्यात आली. या मालिकेत उर्मिला कोठारे (Urmila Kothare), तेजस्वीनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar) मुख्य भूमिकेत दिसले होते.                                   

View this post on Instagram
 
A post shared by तुझेच मी गीत गात आहे (@tujhechmeegeetgaataahe)

ही बातमी वाचा :

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding :  लेकीच्या लग्नाविषयी वडिलांना माहितीच नाही? शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाली-जहीरचं नात मान्य नसल्याच्या चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget