एक्स्प्लोर

Tushar Dalvi and Harshada Khanvilkar : हर्षदा खानविलकर, तुषार दळवी नव्या मालिकेत एकत्र? झी मराठीच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण

Tushar Dalvi and Harshada Khanvilkar : हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे नव्या मालिकेत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

Tushar Dalvi and Harshada Khanvilkar : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नुकताच 'लक्ष्मी निवास' या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नव्या मालिकांच्या प्रवाहामध्ये झी मराठी पुन्हा एकदा नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. त्यामुळे आता या मालिकेत कोण झळकणार आणि कोण कमबॅक करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये. 

दरम्यान एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा खानविलकर  आणि जेष्ठ अभिनेते तुषार दळवी झी मराठीवर पुन्हा एकदा दिसू शकतात. नुकताच शेअर करण्यात आलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जातंय.  

वाहिनीने शेअर केला नव्या मालिकेचा प्रोमो 

वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना म्हटलं की, स्वत:च्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट. तसेच हा प्रोमो शेअर करताना म्हटलं की, ‘घर नावाचं स्वप्न’ कुणी पाहिलं तर कुणी जगलं... नवी मालिका ‘लक्ष्मी निवास’, येतेय तुमच्या भेटीला. दरम्यान या वाहिनीच्या प्रोमोला हर्षदा खानविलकर यांनी आवाज दिला असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.        

झी मराठीवर सुरु होणार नवी मालिका 

दरम्यान झी मराठीवर एका नव्या मालिकेची सुरुवात होणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये वाहिनीवर अनेक नव्या मालिकांची सुरुवात झाली. त्यातच आता वाहिनीवरील काही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहेत. त्यामुळे ही मालिका सुरु झाल्यावर कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Hindavi Patil on Nikki Tamboli Baii Song : निक्कीचं 'बाई..' गाणं ऐकून हिंदवी पाटील भडकली, परद खोचून दिला थेट इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!Zero hour | Kunal Kamraच्या विनोदानंतर वादंग, विधिमंडळात पडसाद,शिवसेनेचा कामराच्या वक्तव्यावर आक्षेपPrashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget