एक्स्प्लोर

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निवेदिता सराफ महत्त्वपूर्ण भूमिकेत

Bhagya Dile Tu Mala : कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत निवेदिता सराफ महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत.

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तन्वी मुंडले (Tanvi Mundle) आणि विवेक सांगळे (Vivek Sangle) मुख्य भूमिकेत आहेत. तर निवेदिता सराफदेखील या मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहेत. 

'भाग्य दिले तू मला' ही मालिका चार एप्रिलपासून सुरू होणार आहे. निवेदिता सराफच्या 'मी खरा आणि ते दोघं' या नाटकाचे प्रयोग सध्या रंगभूमीवर होत आहेत. या नाटकाचे लेखन आदित्य मोडकने केले आहे. तर नितीश पाटणकरने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Tanvi Prakash Mundle (@tanvimundle)

'भाग्य दिले तू मला' या मालिकेत हळुवार प्रेमाची गोड गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास? असे म्हणत मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका सुरू आहेत. काही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'असे हे सुंदर आमचे घर' ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. तर 'तू तेव्हा तशी' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. 

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून मोहन जोशींची एक्झिट, प्रदीप वेलणकर साकारणार जग्गू आजोबांची भूमिका

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?

Aboli : अबोली मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा, उदय टिकेकरांची होणार धमाकेदार एन्ट्री

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget