एक्स्प्लोर

Tharla Tar Mag : नात्याची नवी सुरुवात होणार, मधूभाऊंच्या येण्याने सायली-अर्जुनमधला दुरावा प्रेमाच्या मिठीने संपणार

Tharla Tar Mag : सायली आणि अर्जुन यांच्यामधील गैरसमज दूर होऊन त्यांच्यातील दुरावा आता संपणार आहे.

Tharla Tar Mag :   स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये मधूभाऊंना अटक करण्यात आली होती. पण आता अखेर मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यात अर्जुनला यश आलं आहे. मधूभाऊंच्या केसमुळे सायली आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ आले होते. पण आता मधूभाऊंची केस अर्जुन लांबणीवर टाकत असल्याचा गैरसमज सायलीचा झाला होता. सायलीचा हा गैरसमज दूर करण्याचा अर्जुन बराच प्रयत्न करत होता. त्याच प्रयत्नांना यश मिळत कोर्टानेही मधूभाऊंचा जामीन मंजूर केला आहे. 

सायलीला दिवाळीच्याच दिवशी अर्जुन ही खास भेट देतो. मधूभाऊंना घरी आल्याचं पाहून सायलीचेही अश्रू थांबत नाही. ती मधूभांऊंची सुटका केल्याचं कळताच अर्जुनला घट्ट मिठी मारते. त्यामुळे मधूभाऊंच्या येण्याने अर्जुन आणि सायलीमधले सगळे गैरसमज दूर होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

प्रेमाच्या मिठीने दुरावा दूर होणार

मधूभाऊ जेव्हा सायलीला भेटतात तेव्हा ते सायलीला सांगतात की, जावाईबापूंनी मला जामीन मिळवून दिला आहे. त्यावर सायली देखील खूप खूश होते आणि आनंदाने ती अर्जुनला प्रेमाची मिठी मारते. यामुळे सायली आणि अर्जुन या दोघांमधले वादही संपणार आहेत. तसेच दुसरीकडे मधूभाऊंची सुटका झाल्याने महिपत, साक्षी, प्रिया आणि नागराज हे मात्र बरेच काळजीत पडलेत. कारण मधूभाऊंना जामीन मिळाल्यानंतर आता त्यांनी खेळलेला डाव पूर्णपणे फसला आहे.             

अर्जुन मिळवून देणार मधूभाऊंना जामीन

मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करताना अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं. तो कोर्टाला सांगतो की,मधूभाऊ रोज पोलिसांच्या संपर्कात राहतील, हवं तर रोज पोलीस स्थानकात हजेरी देखील देतील, या गोष्टीची खात्री त्यांचा वकील म्हणून मी कोर्टाला देतो.पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधूभाऊंना जामीन मिळायलाच हवा. त्यानंतर कोर्टानेही सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे मधूभाऊंना जामीन मंजूर केला.          

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ठरलं तर मग..!!🌸 (@tharlatarmag_official)

ही बातमी वाचा : 

Tharla Tar Mag : अर्जुनचे प्रयत्न अन् सायलीची प्रार्थना, सुभेदारांची दिवाळी सहकुटुंब साजरी होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget