एक्स्प्लोर

Telly Masala : शिवाजी साटम, आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार ते नागा चैतन्यनंतर समंथाच्या रिलेशनशिपची चर्चा; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टीअनेक घडामोडी पाहायला मिळतात, या संबंधित बातम्या जाणून घ्या.

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jeevan Gaurav Puraskar 2024 : अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार; दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव

Jeevan Gaurav Puraskar 2024 : राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे.  अभिनेता शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर केला असून दिग्दर्शक  एन. चंद्रा  यांचाही गौरव होणार आहे. यासोबत राज्य सरकारकडून इतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम याचा समावेश आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi : ना अभिजीत, ना आर्या... निक्कीनं घेतला 'या' स्पर्धकाचा धसका; कुणाचा पत्ता कट करण्याच्या तयारीत?

Bigg Boss Marathi Latest Update : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवीन सीझनचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. यंदाचा बिग बॉस मराठीच्या सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य एकापेक्षा एक वरचढ ठरताना दिसत असून घरातील कल्ला काही कमी होण्याचं नाव घेत नाही. बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे निक्की तांबोळीला सर्वात मोठा खिलाडी मानलं जात असताना दुसरीकडे निक्कीनं एका सदस्याचा धसका घेतला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : निक्कीची जीभ झडत कशी नाही? आता थेट वर्षाताईंच्या मातृत्वावर बोलली, नेटकरी संतापले, झोड झोड झोडलं

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात पुन्हा एकदा निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) नको ते वक्तव्य वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांच्याबाबत केले. निक्कीने वर्षा उसगावंकर यांच्याशी वाद घालताना त्यांच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित केले. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर निक्कीने वर्षा उसगावंकर यांची माफी मागितली. मात्र, निक्कीने केलेल्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Samantha Ruth Prabhu Relationship Updates : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समंथालाही सापडला 'द फॅमिली मॅन'; पुढचं पाऊल टाकणार?

Samantha Ruth Prabhu Relationship Updates :  दाक्षिणात्य स्टार अभिनेता नागा चैतन्य ( Naga Chaitanya) आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला ( Sobhita Dhulipala) यांचा 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोबतच्या नात्याला पूर्णविराम दिल्यानंतर नागा चैतन्य याने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे समंथाही आपल्या वैवाहिक आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे. समंथाचे नाव एका दिग्दर्शकासोबत जोडले जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Independence Day Song : 'माँ तुझे सलाम', 'संदेसे आते हैं' ते 'लेहरा दो'; देशभक्तीपर गाण्यांची यादी पाहा

Best Independence Day Special Songs : 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शाळा-कॉलेज, ऑफिस तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या निमित्ताने देशभक्तीपर गाणी लावली जातात. बॉलिवूडची अशी अनेक गाणी आहे, ज्याद्वारे आपलं देशप्रेम व्यक्त करता येते. स्वातंत्र्यदिनानिमित्त अशा देशभक्तीपर गाण्यांची यादी पाहा.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Embed widget