एक्स्प्लोर

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

Mi Jinkun Ghein Saar Colors Marathi: राजगुरूंच्या घरात परत येण्याचं छवीने दिलं शांभवीला चॅलेंज!

Mi Jinkun Ghein Saar Serial: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका 'मी जिंकून घेईन सारं' (Mi Jinkun Ghein Saar) या मालिकेची प्रचंड चर्चा होत आहे.  ही मालिका कुटुंबातील अंतर्गत राजकारण आणि धक्कादायक रहस्यांमुळे रोमांचक (Entertainment) वळण घेत आहे. एकीकडे अनिकेत आणि छवी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत असतानाच, दुसरीकडे एका धोकादायक सापळ्यात अनिकेतला  अडकवण्याचा प्लॅन सुरू आहे. पण त्यामुळे मालिकेत कोणतं वळण येणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

मी जिंकून घेईन सारं मालिकेत नवा ट्विस्ट (Mi Jinkun Ghein Saar Colors Marathi Serial)

शकुंतलाला सोडवण्यासाठी अनिकेतच्या उचललेल्या पावलामुळे आणि अचानक समोर आलेल्या आर्थिक संकटात त्याचा जीव धोक्यात आल्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे, हे निश्चित. अशातच, शांभवीच्या प्रत्येक आव्हानाला आणि अपमानाला छवीने अत्यंत दमदार अन् सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "आजचा दिवस तुझा होता, पण लवकरच आम्ही मानाने या घरात परत येऊ," असे म्हणत छवीने शांभवीला दिलेल्या चॅलेंजमुळे आगामी भागांमध्ये एका जबरदस्त संघर्षाची ठिणगी पडली आहे.

मालिकेत घडत असलेल्या या घडामोडींमध्ये अनिकेत आणि छवीच्या नात्यातील गोडवा आणि त्यांचे वाढते प्रेम प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर अनिकेतने छवीला दिलेला खंबीर पाठिंबा त्यांच्या नात्याला आणखी घट्ट बनवत आहे. एका बाजूला बाईजींना राहून राहून छवी आणि अनिकेतची येणारी काळजी आणि दुसऱ्या बाजूला शांभवीचे नवनवीन कारस्थान उघडकीस येण्याची शक्यता, या सर्व गोष्टींमुळे मालिकेत कमालीची रंगत निर्माण होणार आहे.

या सर्व थरारक घडामोडींनंतर आता राजगुरु कुटुंबात नेमके काय नवीन राजकारण रंगणार? अनिकेतवर आलेल्या या संकटातून ते दोघे कसे बाहेर पडणार?  हे संकट नेमकं काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नक्की पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget