एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: पोपटलाल चढणार बोहल्यावर? 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोमध्ये आता एका अभिनेत्रीनं एन्ट्री केली आहे. या अभिनेत्रीची आणि पोपटलालची लव्ह स्टोरी तारक मेहता या शोमध्ये दाखवण्यात आली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम गेली 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या शोमध्ये आता एका अभिनेत्रीनं एन्ट्री केली आहे. या अभिनेत्रीची आणि पोपटलालची लव्ह स्टोरी तारक मेहता या शोमध्ये दाखवण्यात आली आहे.

पोपटलाल अनोखीसोबत लग्न करणार?

तारक मेहता शोमध्ये पोपटलालचे लग्नाचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असं वाटत आहे. कारण आता या तारक मेहता या मालिकेमध्ये एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री पूजा शर्माने शोमध्ये एन्ट्री केली आहे. या शोमध्ये पूजा एक कॅमिओ करणार असल्याचे म्हटलं जात आहे. पूजानं या मालिकेत अनोखी ही भूमिका साकारली आहे. अनोखी आणि पोपटलालच्या पहिल्या भेटीचा प्रोमो व्हायरल झाला आहे. 

प्रोमोमध्ये दिसत आहे की, पोपटलाल पहिल्या नजरेत अनोखीच्या प्रेमात पडतो. हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर आता प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Puja Bharati Sharma (@iampujasharma)

जाणून घ्या पूजा शर्माबद्दल

पूजाने चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले आहे. पूजाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पूजा दस जून की रात, छोटी सरदारनी यांसारख्या अनेक शोमध्ये दिसली होती. आता पूजानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत एन्ट्री केली आहे.

एका मुलाखतीमध्ये पूजानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेबद्दल सांगितलं, "मला या मालिकेच्या निर्मात्यांचा फोन आला आणि त्यांनी मला या भूमिकेची ऑफर दिली.  मी अशा भूमिकांना नकार देते पण हा इतका लोकप्रिय टीव्ही शो आहे, म्हणून मी भूमिकेला लगेच होकार दिला. मला या शोमध्ये फक्त 6 भागांसाठी कास्ट करण्यात आले आहे."

पोपटलालच्या लग्नाचा ट्रॅक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये अनेकदा दिसला आहे. आता या कार्यक्रमाचे निर्माते पुन्हा एकदा हा ट्रॅक शोमध्ये आणत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : निगेटिव्ह रोल करून शिव्या खालेल्ली 'ही' अभिनेत्री होणार नवी 'दयाबेन'? चाहत्यांची मागणी

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Embed widget