एक्स्प्लोर

'मी अनाथ मुलीशीच लग्न करणार', ज्या सूरजला 'फालतू' म्हटलं त्याचेच विचार ऐकून जान्हवीच्या डोळ्यात आलं पाणी

Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात सूरजने व्यक्त केलेल्या विचारांवर पुन्हा एकदा त्याने महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. 

Suraj Chavan : सध्या बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातील एक स्पर्धक प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. गुलीगत सूरज चव्हाणला (Suraj Chavan) महाराष्ट्रातून सपोर्ट येत असल्याचंही चित्र सध्या आहे. घरातला त्याचा वावर, खेळासाठीची मेहनत याचही कौतुक भाऊच्या धक्क्यावर रितेशकडूनही (Ritiesh Deshmukh) केलं जातंय. इकतच नव्हे तर आता अक्षय कुमारही त्याच्या झापूक झुपूकवर थिरकला. 

बिग बॉसच्या घरात आल्यापासून सूरजचं वागणं हे प्रत्येकालाच भावतंय. इतकच नव्हे तर त्याच्या आयुष्यातल्या खडतर प्रवासाविषयी जेव्हा जेव्हा तो बोलतो सोशल मीडियावर त्याच्यासाठी सपोर्ट हा आणखी वाढत जात असल्याचंही पाहायला मिळतं. ज्या परिस्थितीतून सूरज आला आहे, त्यामुळे त्याला आता मिळालेल्या संधीसाठीही त्याच्या घरच्यांनाही त्याचं कौतुक वाटतंय. 

'मी अनाथ मुलीशीच लग्न करणार'

बिग बॉसच्या घरात सूरज त्याच्या निक्की आणि जान्हवीजवळ त्याच्या भावना व्यक्त करत होता. त्यामध्ये त्याने केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. यावेळी सूरजने म्हटलं की, माझे आईवडील माझ्याकडे वरुन बघत असतील. आईच्या शब्दातच इतकी ताकद आहे जी कशातच नाही. मांडीवर घेऊन झोपवणं, अंगाई म्हणणं, थोपटणं, ते दिवस खूप आठवतात. उगाच मोठं झालं असंही वाटतं. पण वेळ बदलते आणि ते आपल्याला सोडून जातात, या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. मग त्यांना जर लवकरच जायचं असतं तर त्यांनी जन्मच दिला नाही पाहिजे. हे मी कुणाचंही सांगतोय, आता जे अनाथ असतात, त्यांचंही कसं असतं. मी तर अनाथ मुलीशीच लग्न करणार. मी पण अनाथ ती पण अनाथ, आता नशिबात अशी भेटली पाहिजे. सूरजच्या या विचारांवर जान्हवीच्याही डोळ्यात पाणी येतं. 

View this post on Instagram
 
A post shared by big_boss_marathi05 (@bb_ms5)

सूरजने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मनं

सूरजच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, भावा रडवलंस तू. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, भाऊ तुझं नशीब इतकं बदलू शकतं, नशिबात असेल तर तीही भेटेल. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची बरीच चर्चा सुरु आहे. 

ही बातमी वाचा : 

Malaika Arora Arbaaz Khan : आम्ही एकमेकांना कंटाळलो होतो, घटस्फोटानंतर मलायकानं अरबाजसोबतच्या नात्याबाबत केला होता खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana | मुलांच्या खात्यात पैसे आले, लाडक्या बहिणीनं केले परत Special ReportSantosh Deshmukh Case | बीड संतोष देशमुख हत्याकांड काय घडलं, कसं घडलं? Special ReportSudhir Mungantiwar Majha Katta | मंत्रिपद कुणामुळे गेलं, रोख कुणाकडे, मुनगंटीवार 'माझा कट्टा'वरSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Embed widget