एक्स्प्लोर

Suraj Chavan : लक्ष्मी मिळाली, बक्षीसाच्या पैशातून घर बांधणार, घराला बिग बॉसचे नाव देणार, सूरज चव्हाणची कृतज्ञता

Suraj Chavan : बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणची पहिली प्रतिक्रिया मसोर आलेली आहे.

Suraj Chavan : सूरज चव्हाणने (Suraj Chavan) बिग बॉसचा विजेता (Bigg Boss Marathi New Season) झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सूरजने त्याच्या बक्षीसाच्या पैशांचं काय करणार याविषयी देखील सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सूरजने महाराष्ट्राच्या जनेतेचेही आभार मानले आहेत. बिग बॉस मराठीचा विजेता म्हणून निवड केल्याबद्दल सूरजने प्रेक्षकांनाही धन्यवाद दिलंय. त्याचप्रमाणे मिळालेले पैसे तो त्याच्या घरासाठी वापरणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे. 

बिग बॉस मराठीच्या 16 स्पर्धकांना मागे सारत सूरजने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्याचप्रमाणे त्याने टॉप 6 स्पर्धकांनाही टक्कर देत शेवटचा टप्पा गाठला. सूरजच्या विजयावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता जिंकल्यानंतर सूरजचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 

सूरजने काय म्हटलं?

सूरजने जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी कलर्स मराठीचे मनापासून आभार.. मला अभिमान आहे की, मी बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार.. मी म्हटलं होतं की, बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार आणि ती आपल्या झापुक झुपुक पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार... ही ट्रॉफी मला माझ्या आईवडिलांमुळे आणि बिग बॉसमुळे मिळाली आहे.मला माझं घर बांधायचं आहे, तर त्यासाठी मी हे पैसे घालवणार आहे. ही लक्ष्मी मी माझ्या घरासाठी देणार आहे.

सूरजला काय काय मिळालं?

बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटीलDhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहितीHarshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोटCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 07 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्याचं राजकारण बदलणार
Embed widget