एक्स्प्लोर

Sonali Patil: सोनालीनं तमन्नाच्या गाण्यावर केला डान्स; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'येत नाही तर कशाला...'

सोनालीनं तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)  या अभिनेत्रीच्या  'कावाला' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला.

Sonali Patil: सोनाली पाटील (Sonali Patil) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनालीला बिग बॉस मराठी सिझन 3 (Bigg Boss Marathi - Season 3) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सोनाली ही सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच सोनालीनं तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)  या अभिनेत्रीच्या  'कावाला' (Kaavaalaa) या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. सोनालीच्या या व्हिडीओला अनेकांनी ट्रोल केलं. 

तमन्ना भाटियाच्या  'कावाला' या गाण्यातील डान्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. हे गाणं  ‘जेलर’ (Jailer)  या चित्रपटातील आहे. या गाण्यात रजनीकांत यांची झलक देखील बघायला मिळते.  'कावाला' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन सोनालीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आधीच रीलमध्ये डान्स करुन जीव "कावनुया". त्यात अजून पोरिगी नी पासिंग दिलं बेश्टच नाही का. म्हण: नाचता येईना' सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सोनालीनं शेअर केलेल्या या डान्सच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,'अजय देवगणं , सनी देओल स्टाईल डान्स वाटला. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अररर वाट लावली तुम्ही तमन्नाची येत नाही तर कशाला करायचा', 'डान्स स्टेप्स व्यवस्थित वाटत नाहीत' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. 

पाहा सोनालीचा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

सोनालीनं या मालिकांमध्ये केलं काम

सोनालीनं वैजू नं.1 (Vaiju No. 1),जुळता जुळता जुळतंय की (Julta Julta Jultay Ki), देवमाणूस या मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनाली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 263K फॉलोवर्स आहेत. वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोनाली सोशल मीडियावर शेअर करते. सोनालीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

PHOTO : परी म्हणू की सुंदरा... सोनाली पाटीलच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget