एक्स्प्लोर

Snehlata Vasaikar : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून स्नेहलता वसईकर आऊट; पोस्ट शेअर करत म्हणाली,"'Bigg Boss'चा प्रवास इथेच संपला असला तरी..."

Snehlata Vasaikar : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून स्नेहलता वसईकर घराबाहेर पडली आहे.

Snehlata Vasaikar : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही तर घरात धुडगूस घातला. या आठवड्यात स्नेहलता वसईकरला (Snehlata Vasaikar) घराबाहेर पडावं लागलं आहे. या पर्वात स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. 

'बिग बॉस'च्या (Bigg Boss) चावडीत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) प्रत्येक स्पर्धकांची शाळा घेणार असं वाटत होतं. पण त्यांनी गोड शब्दात सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. शेवटी स्नेहलता आणि विकास डेंजर झोनमध्ये होते. यातून स्नेहलताला घर सोडावं लागलं. स्नेहलता घराबाहेर पडल्याने अपूर्वा, अक्षयला अश्रू अनावर झाले. 

स्नेहलता वसईकरने घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने लिहिलं आहे,"बिग बॉसचं घर असो किंवा माझा कुठला ही नवा प्रवास..तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून जे प्रेम सातत्याने करत आहात त्यासाठी मनापासून आभार.. 'बिग बॉस'चा प्रवास इथेच संपला असला तरी नव्या वर्षात नवीन भूमिकेत भेटूच...तुमचं हे प्रेम, खंबीर पाठिंबा कायम राहू दे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Snehlata Vasaikar (@snehlatavasaikar_official)

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज टास्कवरुन किंवा घरातील कामावरून वाद होत असतात. पण या आठवड्यात कोणीच कोणापेक्षा कमी नव्हतं असं दिसलं. राखीचं वागणं, अक्षय - प्रसादचं भांडणं, अपूर्वा विकासची खडाजंगी, प्रसाद - अमृतामध्ये झालेली बाचाबाची असो किरण माने आणि अमृता धोंगडे मध्ये झालेले कडाक्याचे भांडणं असो हा आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. 

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री; योगेश जाधवची एक्झिट

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget