एक्स्प्लोर

'सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा'...अमेरिकेत शिवजयंती, अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला; पाहा व्हिडीओ

Shiv Jayanti 2024 : सातासमुद्रापलिकडे अमेरिकेतही शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. आजच्या शिवजयंतीनिमित्ताने मराठी अभिनेत्रीच्या पोस्ट जोरदार चर्चा सुरू आहे. या अभिनेत्रीने अमेरिकेत बर्फाचा किल्ला तयार केला.

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा (Shivaji Maharaj Jayanti) उत्साह फक्त राज्यातच नव्हे तर  सगळ्या जगभरात दिसून येत आहे. रयतेच्या स्वराज्याची उभारणी करणाऱ्या राजाला मानवंदना देण्यासाठी जगभरातील मराठी माणूस आज शिवजयंती उत्साहाने साजरी करत आहे. सातासमुद्रापलिकडे अमेरिकेतही शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. अमेरिकत काही ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले. आजच्या शिवजयंतीनिमित्ताने मराठी अभिनेत्रीच्या पोस्ट जोरदार चर्चा सुरू आहे. या अभिनेत्रीने अमेरिकेत बर्फाचा किल्ला तयार केला. 

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेची अभिनेत्री प्रांजल आंबवणे हीने बर्फाचा किल्ला साकारला आहे. प्रांजलने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत नेत्रा हे पात्र साकारले होते. तिच्या कामाचे कौतुक झाले होते. प्रांजल आंबवणे ही सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत तिने आपल्या परिने शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. प्रांजलने अमेरिकेत बर्फाचा किल्ला बनवला. त्याचे काही फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा !!! अशी कॅप्शन दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pranjal Ambavane (@pranjal_ambavane_official)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pranjal Ambavane (@pranjal_ambavane_official)

प्रांजलने साजऱ्या केलेल्या अनोख्या शिवजयंतीवर सोशल मीडिया युजर्सने कौतुक केले आहे. प्रांजल ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्यातून ती अनेकदा आपल्या कामाबद्दल आणि काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. 

अभिनेता  किरण मानेंची पोस्ट चर्चेत...

आज राज्यभरात 'शिवजयंती' (Shiv Jayanti 2024) जल्लोषात साजरी केली जात आहे. सर्वसामान्य मंडळींसह अनेक सेलिब्रिटीदेखील शिवरायांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) आपलं मत मांडत आहेत. लोकप्रिय अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनीदेखील शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की,"जसं संवेदनशील कवी आणि विद्रोहाचा जळजळीत अंगार याचं अफलातून कॉम्बीनेशन पहावं तर फक्त तुकोबारायामध्येच. तसचं, बहुजननांविषयी कळवळा असणारा, न्यायप्रिय, शेतकऱ्यांचा कैवारी, महिलांचा रक्षक, प्रचंड बुद्धीमान, शूर, मुत्सदी आणि स्वातंत्र्यासाठी 'जान हथेली पे' घेऊन शत्रूशी लढणारा राजा एक आणि एकच 'छत्रपती शिवराय' त्यांच्या पायाच्या धुळीचीबी बरोबरी करू शकेल असा एकही माईचा लाल पैदा झाला नाही आजपर्यंत. काजव्यानं जीव तोडून प्रकाशाची जाहीरात केली, तरी सूर्य हा शेवटी सूर्यच असतो गड्याहो. युवप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय". 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंSankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
Embed widget