एक्स्प्लोर

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी काय आहे? जाणून घ्या...

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Lovestory : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) या मालिकेच्या माध्यमाधून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. 

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी काय आहे? (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Lovestory)

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते. 2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांनी गाण्यांचे अनेक कार्यक्रम केले. या कार्यक्रमामुळे ते एकमेकांच्या चांगले संपर्कात आले आणि दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. 

View this post on Instagram
 
A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

मुग्धा कॉलेजमध्ये असल्यापासून प्रथमेशला तिला प्रपोज करण्याची इच्छा होती. पण एक दिवस कार्यक्रमाआधी तालीम सुरू असताना त्याने अखेर तिला विचारलं. पण तिने मात्र होकार द्यायला एक-दोन दिवस घेतले. दोन दिवसांनी मुग्धाने प्रथमेशला भेटायला बोलावलं आणि आपला होकार कळवला. 

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेचं घरच्यांना कळल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? 

मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांच्या प्रेमात असले तरी घरच्यांपासून त्यांनी ही गोष्ट लपवली होती. ते लहानपणापासूनच एकमेकांना आणि एकमेकांच्या कुटुंबियांना ओळखत असे. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. मुग्धाच्या घरी कळल्यानंतर तिच्या घरचे म्हणाले की,"आणखी पंधरा-एक दिवस उशीर केला असता तर आम्हीच पुढाकार घेऊन तुम्हाला विचारलं असतं". तर प्रथमेशच्या घरच्यांनीदेखील त्यांचं नातं स्वीकारलं. 

खास पोस्ट शेअर करत दिली माहिती (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Post)

मुग्धा आणि प्रथमेशने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तिने दिलं आहे,"तुम्ही अपेक्षा करत आहात त्याप्रमाणे आता आम्ही दोघे कबुली देतो... आमचं ठरलंय". या पोस्टवर स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, कार्तिकी गायकवाड, सुकन्या मोने, प्रियांका बर्वेसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सूर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget