एक्स्प्लोर

लोककलेचे शिलेदार ठरले ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’चे महाविजेते; सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार

लोककलेचे शिलेदार या विजेत्या ग्रुपला तीन लाख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

Me Honar Superstar - Aawaz Konacha Maharashtracha : स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ (Me Honar Superstar - Aawaz Konacha Maharashtracha) कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत सांगलीच्या लोककलेचे शिलेदार ग्रुपने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला मुंबईचा राम पंडीत. जिग्यासा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला तर संगमनेरच्या वर्षा एखंडेला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. लोककलेचे शिलेदार या विजेत्या ग्रुपला तीन लाख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या कार्यक्रमांचं वेगळेपण म्हणजे लोककला, शास्त्रीय संगीत, ग्रुप सॉंग अशी संगीतातली विविधता या मंचावर पाहायला मिळाली.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना, ‘हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपने व्यक्त केली. जिंकल्याचा आनंद तर नक्कीच आहे मात्र ही लोककला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचावी ही इच्छा होती. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा कार्यक्रमामुळे हे शक्य झालं. या मंचाने खूप गोष्टी शिकवल्या. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत आम्ही नवनवे प्रयोग केले. सलील कुलकर्णी, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांसारखे गुरु लाभले याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे अशी भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपची प्रतिनिधी माधवी माळीने व्यक्त केली.’ 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

लोककलेचे शिलेदार जरी या पर्वाचे विजेते असले तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
Solapur Crime : सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 12 February 2025Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepika Padukone : मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
मला आता जगायचं नाही...; दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना सांगितली तिच्या नैराश्याची कहाणी, मानसिक आरोग्याबद्दल दिल्या 'या' टिप्स
Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
Solapur Crime : सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Donald Trump : संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
Nashik Crime News : भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!
भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!
Chandrashekhar Bawankule : 90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
Sanjay Raut: उदय सामंतांना बाजूला सारुन पुढे आले, म्हणाले मी उत्तर देतो! राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंना पुरस्कार का दिला? राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
Embed widget