एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : सलमान खानने शहनाज गिलबरोबर 'Dil Diyan Gallan' गाण्यावर डान्स केला; शो दरम्यान शेअर केली खास आठवण

Bigg Boss 16 Promo : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' च्या वीकेंड का वारमध्ये शहनाज गिल गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

Bigg Boss 16 Promo : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) चा येणारा एपिसोड खूप खास असणार आहे. कारण यावेळी शोमध्ये दुहेरी धमाका पाहायला मिळणार आहे. 'फ्रायडे का वार' मध्ये, जिथे विकास मलकतलाची (Vikas Malaktala) बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळणार आहे. तर, दुसरीकडे शहनाज गिल (Shehnaaz Gill) तिच्या 'गनी स्यानी' गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

शहनाज गिल 'बिग बॉस 13' ची स्पर्धक राहिली आहे. शहनाजला या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली. अलीकडेच, एमसी स्क्वेअरसह तिचा 'गनी सयानी' म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. ज्यामध्ये शहनाजने रॅप देखील केला आहे. तिच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी शहनाज गिल या वीकेंडला सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉस 16 शोमध्ये दिसणार आहे आणि शहनाज सलमानबरोबर डान्सही करणार आहे.

शहनाजसोबतची पहिली भेट सलमानला आठवते

बिग बॉसच्या सेटवर शहनाज गिल आणि सलमान खान 'दिल दियां गल्लन' या रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत. प्रोमोमध्ये, सलमान खान 'बिग बॉस 13' मधील तिच्या एन्ट्रीबद्दल शहनाज गिलला चिडवताना दिसणार आहे. सलमान खान म्हणतो, "जेव्हा पहिल्यांदा सलवार-सूटमध्ये आली तेव्हा तू खूप घाबरली होती. हे ऐकून ती सल्लू मियाँला 'भाई' म्हणत मिठी मारते."

पाहा व्हिडीओ : 

सलमान-शहनाजने डान्स केला

इतकंच नाही तर शहनाज गिल सलमान खानला सांगते की, त्याने तिची पंजाबीत त्याची स्तुती करावी. सलमान पंजाबीत म्हणतो, "कुडी पटोला बम का गोला." यानंतर सलमान खान आणि शहनाज गिल यांनी 'दिल दियां गल्लन' गाण्यावर डान्स केला, जसा त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत केला होता. यादरम्यान शहनाज गिल निळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

Salaam Venky Review : आपल्या मुलासाठी इच्छामरण मागणाऱ्या आईची मन सुन्न करणारी कहाणी; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

Embed widget