एक्स्प्लोर
सोनी टीव्हीवरील 'पेशवा बाजीराव' या मालिकेचा फर्स्ट लूक लॉन्च

नवी दिल्ली: सोनी टीव्हीवर लवकरच 'पेशवा बाजीराव' ही नवी मालिका सुरु होत आहे. या मालिका निर्मितीच्या घोषणेपासूनच सर्वांचे लक्ष लागून होते. तर दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्यांनीही याच्या निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेतले. आता या मालिकेचा फर्स्ट लूक नुकताच लॉन्च झाला आहे. या नव्या मालिकेत मनीष वाधवा, अनुजा सेठ, नवाब शाह, पल्लवी जोशी, गजेंद्र चौहान, आणि सिद्धार्थ निगम हे प्रमुख भूमिकेत आहे. या शोचे टीव्ही स्क्रिनिंग लवकरच सोनी टीव्ही लॉन्च करणार आहे. 'पेशवा बाजीराव' ही मालिका महान योद्धा बाजीराव पेशवे यांच्या जीवन चरित्रावर आधारित असून, या मालिकेतील फर्स्ट लूक.
आणखी वाचा























