एक्स्प्लोर

Suraj Chavan : गुलीगत धोका! रिल स्टार सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घरात झापुक-झपुक एन्ट्री

Reel Star Suraj Chavan : रिल स्टार सूरज चव्हाण याने बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे.

Suraj Chavan in Bigg Boss Marathi season 5 : मनोरंजनाचा बॉस असलेल्या मराठी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला धमाक्यात सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये कोण स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर यावरुन पडदा उठला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे, यामध्ये अभिनेते, रिल स्टार, गायक आणि पुढारी यांची एन्ट्री झाली आहे. 

रिल स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठीच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाणची एन्ट्री झाली आहे. गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रिल्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना गुलीगत चीत करायला पोहोचला आहे. आजपासून पुढील 100 दिवस स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

गुलीगत धोका फेम मराठमोळा रिल स्टार सूरज चव्हाण

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक कोण?

बिग बॉसच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाण याच्यासोबत अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, पंढीरानाथ कांबळे उर्फ पॅडी, अभिजीत सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. दरम्यान एन्ट्रीच्या वेळी स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले. बिग बॉसची करन्सी किंवा एक पावर कार्ड असा ऑप्शन देण्यात आलाय. त्यामध्ये अनेकांनी पॉवर कार्डची निवड केली तर काहींनी करन्सी घेतली. त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार असल्याचं पाहायला मिळतंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

खलनायिकेची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री

भाग्य दिले तू मला टीव्ही मालिका फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. 
आता होणार कल्ला असं म्हणत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकरच्या नावाची चर्चा सुरु होती. आता ती स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Paddy Kamble : मराठी मनोरंजनाचा राजा पॅडी बिग बॉस मराठीच्या घरात, हास्याचा फुलटॉस टाकणार की चक्रव्युहात अडकणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bappa Majha : अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून बाप्पाचं दर्शन : 09 Sep 2024 : ABP MajhaCM Shinde Ganpati Bappa:मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा,अजितदादांचा फोटो गायबTop 100 Headlines :  टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Sep 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines :  8 PM :  9 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
एमआयएमचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, असदुद्दीन ओवेसींनी जाहीर केली नावं, इम्तियाज जलील यांच्यासह...
एमआयएमचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, असदुद्दीन ओवेसींनी जाहीर केली नावं, इम्तियाज जलील यांच्यासह...
इंदापुरात 9 सुतळी बॉम्ब, 3 पिस्टलस, तलावारी जप्त; पोलिसांची फ्लॅटवर धाड, दरोडेखोरास अटक
इंदापुरात 9 सुतळी बॉम्ब, 3 पिस्टलस, तलावारी जप्त; पोलिसांची फ्लॅटवर धाड, दरोडेखोरास अटक
Embed widget